हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाने साधना करून स्वतःमधील आध्यात्मिक बळ वाढवावे ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील कामाक्षीपालया भागातील धनंजय पॅलेस येथे कर्नाटकच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांसाठी १८ आणि १९ जानेवारी असे दोन दिवस ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ घेण्यात आले.

भक्तांवर अखंड कृपाछत्र धरणारे प.पू. भक्तराज महाराज !

प.पू. भक्तराज महाराज (बाबा) हे गृहस्थाश्रमी असूनही अंतस्थ योगीराजच होते ! साधक आणि भक्त यांचा उद्धार करण्यासाठी बाबा अवतरले.

शास्त्रज्ञांना सापडले पृथ्वीच्या पोटातून येत असलेले ‘भूत कण’ !

शास्त्रज्ञांना पृथ्वीच्या पोटात ‘भूत कण’ (घोस्ट पार्टिकल) आढळले आहेत. ‘जिओन्यूट्रिनोज’ म्हणून ओळखले जाणारे हे रहस्यमय कण पृथ्वीवरील पदार्थांशी क्वचित्च संयोग पावतात आणि म्हणूनच त्यांना ओळखणे जवळजवळ अशक्य होते;

ठाणे येथील प्रसिद्ध नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर आणि डोंबिवली येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक संतपदी विराजमान !

‘समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रती भाव असणारे कथ्थक नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक यांनी संगीताच्या माध्यमातून साधना करत संतपद गाठले आहे’, असे सनातनच्या आश्रमात २६ जानेवारी या दिवशी झालेल्या अनौपचारिक सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घोषित केले.

कोलकाता येथील संत पू. (श्रीमती) हेमलता दासआजी (वय ८२ वर्षे) यांचा देहत्याग

सनातन संस्थेने ओळखलेले संतरत्न पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ८२ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२० या दिवशी देहत्याग केला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे झालेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

मिरज जैन बस्ती येथील ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांना निमंत्रित केले होते.

सनातन संस्थेची अनमोल ग्रंथसंपदा सर्वत्र पोचायला हवी ! – विजयराव वाहाडणे, कोपरगाव नगराध्यक्ष

कोपरगाव येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक ग्रंथ आणि उत्पादने यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजयराव वाहाडणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात साधना शिबिरे, तर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साधना विषयावर मार्गदर्शन

सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिरे घेण्यात आली

प्राचीन काळातील लाकडापासून मूर्ती सिद्ध करण्याची अध्यात्मशास्त्रीय पद्धत

पूर्वीच्या काळी ज्या झाडापासून मूर्ती सिद्ध करायची असेल, त्या झाडाचे आधी पूजन करण्यात येत असे आणि त्या वनस्पतीला प्रार्थना करून त्या वनस्पतीच्या खोडामध्ये मूर्ती कोरण्यात येत असे.

गुरुकृपायोगानुसार साधना ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ! – आधुनिक वैद्या ज्योती काळे, सनातन संस्था

१९ जानेवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आंबेगाव पठार, पुणे येथील श्रीकंठ व्ह्यू सोसायटीच्या प्रांगणात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.