‘कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही सनातनद्वेष्ट्यांकडून अफवा पसरवून राष्ट्र आणि धर्म यांचे नि:स्वार्थीपणे कार्य करणार्या सनातन संस्थेच्या आश्रमाची नाहक अपकीर्ती केली जात आहे. ‘सनातनच्या आश्रमात ५ कोरोनाबाधित रुग्ण सापडले’, असा अपप्रचार सनातनद्वेष्ट्यांकडून करण्यात येत आहे.
सनातनच्या कोणत्याही आश्रमात कोरोनाबाधित रुग्ण नाही, तसेच यासंदर्भात शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे आम्ही पालन करतो. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर नागरिक आणि हितचिंतक यांनी विश्वास ठेवू नये.’

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !