देवळात प्रवेश नसतांना विठ्ठलाचे भक्त संत चोखामेळा अमर झाले !
‘संत चोखामेळा १३ व्या शतकात होऊन गेले. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता.
‘संत चोखामेळा १३ व्या शतकात होऊन गेले. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता.
श्री गणेश पूजनामागील आध्यात्मिक शास्त्र, आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ? आणि आपत्काळात गणेशोत्सव कसा साजरा करावा ? याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांची ‘ऑनलाईन’ बैठक २९ जुलै या दिवशी पार पडली.
पावसाळ्यात अतीवृष्टी झाल्यास जलप्रलय (महापूर) होतो. अन्य ऋतूंमध्येही ढगफुटी झाल्यास जलप्रलय येऊ शकतो.
‘श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ३१.७.२०२० या दिवशी अयोध्येला जावे. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या वतीने श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान द्यावे’, अशी आज्ञा सप्तर्षींनी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केली होती.
‘पूर्वी सनातन संस्थेच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने ‘ऑनलाईन पोर्टल’ (संकेतस्थळ) चालू केले आहे. त्या ‘पोर्टल’मध्ये तणाव मुक्तीविषयी लेख लिहिण्याची संकल्पना, तसेच अन्य काही मजकूर सनातन संस्थेच्या लिखाणाप्रमाणेच आहे.
देवळांमध्ये देवतेचे पूजन करतांनाच्या उपचारांपैकी ‘दर्पण’ या उपचारात देवतेला आरसा दाखवतात किंवा आरशातून सूर्याचे किरण देवतेकडे परावर्तित करतात. यासाठी केरळमध्ये धातूपासून बनवलेले वैशिष्ट्यपूर्ण आरसे वापरण्याची परंपरा आहे.
सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी केलेल्या आदेशानुसार सनातन संस्थेच्या वतीने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीराममंदिराच्या भूमीपूजनासाठी दान दिले.
साधकसंख्येचा विचार केल्यास सध्या पुरुषांसाठी वापरण्यात येणार्या ४०० आणि महिलांसाठी वापरण्यात येणार्या ६०० अशा एकूण १ सहस्र सायकलींची आवश्यकता भासणार आहे.
श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, आपल्या प्राणांचे बलीदान दिले, त्यांचे स्मरण करण्याचा हा क्षण आहे.
आपत् धर्म आणि धर्मशास्त्र यांची सांगड घालून देखावे, रोषणाई आदि न करता साध्यापद्धतीने पार्थिव सिद्धिविनायकाचे व्रत पुढील पद्धतीने करता येईल.