गेल्या ५ मासांपासून देशात दळणवळण बंदी चालू असतांना सनातन संस्थेचे संकेतस्थळ, फेसबूक आणि ट्विटर यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे. या काळात संकेतस्थळाच्या वाचकांची संख्याही वाढत आहे. याचा आढावा आणि संकेतस्थळावरील विविध विषयांवरील लेखांना वाचकांचा मिळालेला प्रतिसाद येथे संक्षिप्त स्वरूपात देत आहोत.
१. विविध माध्यमांतून संकेतस्थळाला भेट देणार्यांची संख्या
२. विविध भाषांत सर्वाधिक वाचले गेलेले लेख
वाचक आणि हितचिंतक यांना विनंती !
ज्यांना संगणकीय माहितीजालावरील (‘इंटरनेट’वरील) ‘फेसबूक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांसारख्या, तसेच अन्य ‘सोशल नेटवर्किंग’ संकेतस्थळांद्वारे ‘Sanatan.Org’ या संकेतस्थळाच्या प्रसारकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.



अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
साधकांनो, येणाऱ्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा ! – सच्चिदानंद परब्रह्म...
शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक...
भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत सनातन संस्था द्वारा आयोजित ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न !
भारताच्या संरक्षणासाठी मुंबईत १७ मे रोजी ‘श्री राजमातंगी महायज्ञ’
मान्यवरांना सनातन संस्थेद्वारा आयोजित श्री राजमातंगी महायज्ञाचे निमंत्रण !