लघुमालिनी वसंत (गोळ्या)
लघुमालिनी वसंत हे औषध शरिरातील अग्नीला प्रदीप्त करून जुनाट ताप इत्यादी विकार दूर करणारे आहे.
लघुमालिनी वसंत हे औषध शरिरातील अग्नीला प्रदीप्त करून जुनाट ताप इत्यादी विकार दूर करणारे आहे.
‘ऑनलाईन कोरोना महामारीच्या विरुद्ध मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर कसे लढायचे ?’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
त्रिफला गुग्गुलु हे औषध शरिरातील क्लेद (अनावश्यक ओलावा) आणि मेद (चरबी) नाशक आहे.
साधनेमुळे आपल्याला भगवंताचे कृपाछत्र मिळते आणि येणार्या आपत्काळात आपण केवळ साधनेच्याच बळावर तरून जाऊ शकतो, असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या ‘ऑनलाईन’ युवा साधना शिबिरात केले.
हे औषध थंड गुणधर्माचे असून स्मृती वाढवणारे म्हणून प्रसिद्ध आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत; परंतु प्रकृती, प्रदेश, ऋतू आणि समवेतचे अन्य विकार यांनुसार उपचारांत पालट होऊ शकतो. त्यामुळे औषध वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावे.
शरिराला पुन्हा नवे बनण्यास साहाय्य करते; म्हणून यास ‘पुनर्नवा’ म्हणतात. हे थंड गुणधर्माचे असून कफ आणि पित्त दूर करणारे आहे. याचे विकारांतील संभाव्य उपयोग पुढे दिले आहेत.