बर्लिन (जर्मनी) – जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे आलेेल्या पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.पुराच्या पाण्यामुळे रस्त्यावरील वाहने वाहून गेली आहेत, तर काही इमारती कोसळल्या आहेत. या पुरामुळे जर्मनीत आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
NEW 🚨 About 60 dead, dozens missing, thousands out of power after devastating floods in Germany
— Insider Paper (@TheInsiderPaper) July 15, 2021

उडुपी (कर्नाटक) येथील ज्योतिषी श्री. जयतीर्थ आचार्या यांनी आगामी भीषण काळासंबंधी वर्तवलेली भविष्यवाणी !
रायगड जिल्ह्यातील महाड येथील साधकाने आपत्काळाची अनुभवलेली भयावह स्थिती अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...
‘सितरंग’ चक्रीवादळामुळे बांगलादेशात २४ ठार, २ लाखांहून अधिक लोकांना फटका
युरोपात युद्धाचे ढग गडद !
२४० कि.मी. वेगात अमेरिकी किनारपट्टीला धडकले ‘इयान’ चक्रीवादळ !
अमेरिकेतील दुष्काळाचा कृषी उत्पन्नावर परिणाम, तर युरोपातही अन्नधान्य टंचाई होण्याची चिन्हे !