प.पू. शांतीगिरी महाराज यांच्याकडून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याची प्रशंसा !
हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या संघटना जे कार्य करत आहे, त्याविषयी त्यांना कितीही शुभेच्छा दिल्या, तरी त्या अल्पच आहे. त्यामुळे आम्ही परत परत ईश्वर आणि भारतमाता यांना प्रार्थना करतो की, त्यांचे स्वप्न पूर्ण होवो आणि त्यांना प्रेरणाशक्ती मिळो.’ जय बाबाजी, जय भारत !