रामनाथी, ५ सप्टेंबर (वार्ता.) – राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचे काही सहकारीही उपस्थित होते. या वेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
Home > सनातन वृत्तविशेष > राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
राष्ट्रीय युवा हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत अनुराग भृगुवंशी यांची सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
Share this on :
Share this on :
संबंधित लेख
- गुजरात येथील ‘कर्णावती समन्वय परिवार गुजरात’ या संस्थेकडून उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनातन...
- गणेशोत्सव निमित्त ‘ओम प्रमाणपत्र’ वितरण चळवळीस सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे आशीर्वाद...
- सनातन संस्था आयोजित विशेष कार्यक्रम ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद’ !
- अपघातांपासून रक्षण होण्यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !
- सनातन संस्थेच्या ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन !
- अविरत धर्मकार्य करणारे चेंबूर (मुंबई) येथील जगप्रसिद्ध प्रवचनकार, धर्मभूषण आणि भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे (वय...