गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांचीही उपस्थिती

रामनाथी (फोंडा) – विश्व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनच्या साधिका सौ. गौरी आफळे यांनी त्यांना आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याची माहिती दिली.
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जयपूर (राजस्थान) येथील प्रसिद्ध ‘खोले हनुमाना’ला...