काली
काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
काळाला जागृत करणारी काली’, असे जिचे वैशिष्ट्य सांगितले जाते, त्या कालीमातेविषयीची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.
दुर्ग नावाच्या दैत्याचा वध केलेला पाहून लोक तिला दुर्गा म्हणू लागले. बलदंड दैत्यांचा वध करून श्री दुर्गादेवी ही महाशक्ती ठरली. भक्तांच्या रक्षणासाठी मारक रूप घेऊन अवतरणार्या श्री दुर्गा देवीविषयीची माहिती या लेखातून करून घेऊया.
विवाहविधीद्वारे वधू-वरांसह उपस्थितांची आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी कसे प्रयत्न करावेत, ते या लेखात देत आहोत.
लग्नपत्रिका हा सध्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ‘विवाह’ हा धार्मिक विधी असल्यामुळे लग्नपत्रिका सात्त्विक व्हाव्यात आणि त्याद्वारे धर्मप्रसार व्हावा, यांसाठी प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्र भूमीत वसलेली देवीची तीन शक्तीपिठे आणि एक अर्धपीठ हे संपूर्ण भारताच्या आध्यात्मिक शक्तीचे कशा प्रकारे नियंत्रण करत आहेत, याविषयीचे ज्ञान या लेखातून जाणून घेऊया.
‘शक्ती’ या ग्रंथात शक्तींची निर्मिती आणि प्रकार, शिव अन् शक्ती यांच्या उपासनेतील फरक इत्यादींविषयी शास्त्रीय माहिती दिली आहे.
सर्व देवीरूपांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृती या सारख्याच आहेत. प्रस्तूत लघुग्रंथात अशा कृतींचे, तसेच सण, उत्सव इत्यादींच्या प्रसंगी केल्या जाणार्या देवीपूजनाशी संबंधित विशिष्ट कृतींचे शास्त्र दिले आहे.
श्राद्ध नेमके कोणी करावे, याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. मुलगा नसल्यास त्यापुढचे अनेक पर्याय धर्मशास्त्राने सांगून ठेवले आहेत.
हिंदु धर्मात ‘श्राद्धविधी अमुक एका कारणामुळे करू शकत नाही’, असे म्हणायला कोणालाही संधी मिळणार नाही, इतके मार्ग सांगितले आहेत. यावरून प्रत्येकालाच श्राद्ध करणे किती आवश्यक आहे, हेही कळते.
तर्पण म्हणजेच देव, ऋषी, पितर आणि मनुष्य यांना जल अर्पण करणे होय. पितरांना तर्पण
करण्याची पद्धत तसेच तीलतर्पण यांचे महत्त्व काय आहे, याविषयाची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
