प्रदोष व्रत

प्रत्येक मासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’, असे म्हणतात.अनेक जन्म भावपूर्णरित्या प्रदोष व्रत केल्यामुळे प्रारब्ध संपून संचितही नष्ट होऊ लागते.