कलास्वातंत्र्याच्या नावाखाली देवतांची विटंबना करणारे धर्मविरोधक !

‘कलेचे स्वातंत्र्य’ या नावाखाली अनेक देवतांची नग्न आणि अश्लिल चित्रे काढून त्यांची कोट्यवधी रुपयांना विक्री होत आहे.

सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ ! (भाग १)

सनातन संस्थेचे १० वे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या साधनेचा प्रवास, प.पू. डॉक्टरांनी शिकवलेल्या सेवा अन् दृष्टीकोन, तसेच त्यांचे संत झाल्यावरचे मनोगत पाहूया.

उत्सवकाळात आदर्श मिरवणूक कशी काढावी ?

मिरवणूक म्हणजे उत्सवमूर्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले प्रेम ! परंतु मिरवणुकीच्या नावाखाली जर अपप्रकार होत असतील, तर तो उत्सवमूर्तीचा अवमानच झाला.

सनातनचे १३ वे संत पू. महादेव नकातेकाका

पू. नकातेकाका म्हणजे गुरुकार्याची तीव्र तळमळ, काटकसरीपणा, मायेत राहूनही विरक्त असणारे, पदोपदी देवाला अपेक्षित असे करण्यासाठी झटणारे, असे संत आहेत.

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती, तिची वैशिष्ट्ये आणि श्री गणेशमूर्तीची मापे.

लोकमान्य टिळक

जसजसा काळ जातो, तसतसे अनेक नेते लुप्त होतात; पण लोकमान्य टिळकांनी जी शाश्वत मूल्ये मांडली. त्यांचे तेज अजून चमकत आहे. लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित लेख येथे प्रसिद्ध करत आहोत.