अविभक्त हिंदु कुटुंबात ज्येष्ठ मुलगी ही कर्ता होऊ शकते का ?
स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.
स्त्रीला वारसा संपत्तीतील भाग वडील, पती आणि पुत्र या सर्वांकडून मिळतो, हे भारतीय शास्त्रांचे आणि भारतीय कायद्याचे विशेष महत्त्व आहे.
स्त्रियांना अंत्यसंस्काराचा अधिकार नाही; मात्र त्यालाही काही अपवाद आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध यांमुळे पूर्ण कुळच नष्ट झाले असेल किंवा कुळातील पुरुष व्यक्ती दूरदेशी असेल, तर पत्न्यादिकांना अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे.
श्री अधिचंचुनगिरी महासंस्थान मठाचे पिठाधिपती प.पू. जगद्गुरु श्री निर्मलानंद स्वामीजी यांची सनातन संस्थेच्या साधकांनी भेट घेतली असता त्यांनी माझे सनातनला आशीर्वाद आहेत, असे उद्गार काढले.
दैनंदिन जीवनात विविध आध्यात्मिक कारणांमुळे सर्वसाधारण व्यक्तीभोवती त्रासदायक स्पंदने निर्माण होऊ शकतात. त्याचा परिणाम व्यक्तीच्या स्वतःच्या, तसेच तिच्या संपर्कातील इतरांच्याही शारीरिक अन् मानसिक स्वास्थ्यावर होऊ शकतो.
तंजावूर, तमिळनाडू येथील प.पू. रामभाऊस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात १५ ते १७.१.२०१६ या कालावधीत उच्छिष्ट गणपति यज्ञ करण्यात आला. प.पू. रामभाऊस्वामी यांनी सनातन संस्था आणि प.पू. डॉक्टर यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार पुढे देत आहोत. १. ‘मी ज्याप्रमाणे माझे गुरु आणि समर्थ रामदासस्वामी यांना विसरू शकत नाही, त्याचप्रमाणे प.पू. डॉ. आठवले यांनाही आता विसरू … Read more
जपमाळ आपल्या दिशेला ओढण्यापेक्षा बाहेरच्या दिशेला ढकलल्यास काय वाटते त्याची अनुभूती घ्या.
प.पू. रामभाऊस्वामी यांच्या यज्ञाच्या संकल्पविधीच्या वेळी पू. (सौ.) गाडगीळ यांनी पू. मुकुल गाडगीळ यांच्या उजव्या हाताला दर्भ लावला.
२.७.२०१४ या दिवशी मला श्रीकृष्ण या ग्रंथाच्या संदर्भातील धारिका सेवेसाठी मिळताक्षणीच माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाने ही सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञताभाव दाटून आला.
हिंदु शब्दाच्या व्याख्येचा मूल ऐतिहासिक पाया आसिंधुसिंधु भारतभूमिका हाच असला पाहिजे
सनातनच्या आश्रमात देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य चालू आहे, याची अनुभूती येते. येथे साधक प्रत्यक्षात आध्यात्मिक जीवन जगत आहेत, हे पाहून आनंद होतो.