देवळात दर्शन घेण्याची योग्य पद्धत (संपूर्ण कृती)
देवाचे दर्शन अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धतीने घेतल्यास ईश्वराकडून प्रक्षेपित होणार्या चैतन्याचा आणि त्याच्या कृपाप्रसादाचा परिपूर्ण लाभ आपल्याला होतो. त्यादृष्टीने देवळात दर्शन घेण्याच्या टप्प्यांविषयीची माहिती या लेखात पाहू.