राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा व मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली २८ जानेवारी या दिवशी म्हापसा नगरपालिका बाजार येथे निदर्शने केली.

ख्रिस्ती धर्मानेच ‘सहिष्णुते’चे थडगे बांधले आहे !

हिंदुत्वनिष्ठांवर हिटलरचे वारस असण्याचाही आरोप केला जात आहे. या आरोपात आकांडतांडवाच्या व्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. त्याच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावाही दिलेला नाही.

अखंड भारताची दुर्दैवी फाळणी म्हणजे हिंदु संस्कृतीवरील राजकीय आक्रमणच !

काही लेखकांच्या मते, गांधीजींनी वर्ष १९४२ च्या भारत छोडो आंदोलनातून लक्ष काढून ते फाळणीच्या विषयावर केंद्रित केले होते. या आंदोलनामुळे इंग्रज कॉँग्रेसवर नाराज होते आणि म्हणून त्यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना कारागृहात पाठवले होते.

हिंदु संस्कृतीवरील आघातांचे सर्वांत भयावह उदाहरण म्हणजे हिंदु काश्मिरींचे दमन !

काश्मीर प्रांत हा केवळ भूमीचा तुकडा नसून ती आमची माता आहे. तिने आम्हाला ज्ञानाचे दूध पाजले आहे. भारताच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा हा भूप्रदेश आहे. या प्रांताने पाणिनी, पतंजलि, शारंगदेव, मम्मट, अभिनव गुप्ता, असे विद्धान दिले आहेत.

पाकिस्तानच्या निर्मितीतील बटरफ्लाय इफेक्ट !

आपण आयुष्यात जे काही करतो, त्याचे पडसाद अनंत काळापर्यंत उमटतात. आज आपण करत असलेल्या क्षुल्लक कृतीचा परिणाम पुढे काय होणार आहे, याची कल्पना स्वतःला नसते. त्याचप्रमाणे जिनांच्या आजोबांच्या मत्स्य व्यवसाय करण्याच्या निर्णयाचा परिणाम एका शतकानंतर लक्षावधी लोकांवर होणार, याची सुतराम कल्पना त्यांना नसावी.

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे युवक प्रभावित

सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी सोलापूर येथील ७० फूट रस्त्यावरील, इंदिरानगर येथील चौकामध्ये ८-१० युवकांना राष्ट्रध्वजाची रांगोळी अन् फटाके यांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे पटवून योग्य कृती काय करायला हवी, हे समजावून सांगितले.

सोलापूर येथील ज्ञानप्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक !

सोलापूर येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील प्रकाशात वाढ होणे, तसेच खोलीतील दंडदीपाचा तेजस्वीपणाही वाढणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अस्तित्वामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणा-या चैतन्याचा केवळ त्यांच्या खोलीतील वातावरणावरच परिणाम झाला, असे नसून त्या खोलीतील प्रत्येक वस्तूवरच झाला आहे. त्यामुळे त्यांच्या खोलीतील दंडदीपावरही तो झाला असून ती चैतन्यमय झाली आहे.

आध्यात्मिक उपायांसाठी दिलेले साहित्य वापरायचा कालावधी

सध्या आपत्काळाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे साधकांना होणार्‍या आध्यात्मिक त्रासांतही वाढ होत आहे. साधकांचा आध्यात्मिक त्रास न्यून (कमी) होण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपायांचे साहित्य उपलब्ध करून देऊन साधकांना चैतन्य दिले आहे.