सनातन संस्थेच्या वतीने नागपूर येथे साधनावृद्धी शिबिर
नागपूर येथे ३ ऑक्टोबर या दिवशी सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी ‘साधनावृद्धी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.
नागपूर येथे ३ ऑक्टोबर या दिवशी सनातन प्रभातचे वाचक, विज्ञापनदाते, अर्पणदाते, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांच्यासाठी ‘साधनावृद्धी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.
चिंचवड येथील शिवसेनेचे खासदार श्री. श्रीरंग बारणे आणि अधिवक्त्या (सौ.) उर्मिला काळभोर यांनी १ ऑक्टोबरला भवानीमाता मंदिराच्या परिसरात सनातन-निर्मित अनमोल ग्रंथसंपदा आणि सात्त्विक उत्पादने यांच्या भव्य प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.
आयुर्वेदात औषधी म्हणून वापरल्या जाणा-या अनेक वनस्पतींच्या अर्कांमध्ये प्रक्रिया केलेल्या कापडाला ‘आयुरवस्त्र’, असे म्हणतात. या कापडापासून विविध प्रकारचे कपडे, पलंगपोस, उशांचे अभ्रे आदी वस्तू बनवतात.
‘प.पू. सदानंद स्वामी यांचे निस्सीम शिष्य, सनातनवर प्रीतीचा वर्षाव करणारी प्रेमळ वात्सल्यमूर्ती आणि हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी आध्यात्मिक स्तरावर ऊर्जा पुरवणारे थोर संत प.पू. नरसिंह उपाध्ये (प.पू. आबा) (वय ९१ वर्षे) यांनी ४ ऑक्टोबर २०१९ च्या उत्तररात्री देहत्याग केला.
काशी येथील संन्यासी परिव्राजक श्री श्री यती अनिरुद्ध तीर्थ नंदजी महाराज यांनी ४ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेच्या ब्राह्मणपुरी येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
‘मनुष्याचे आयुष्य काही वर्षांचे असते, तर देवता चिरंतन आहेत. त्यामुळे भारतात प्राचीन काळापासून मनुष्यासाठी काही दशके वा शतके टिकू शकतील अशी मातीची घरे बनवत असत.
सनातन संस्थेच्या विरोधात खोटे आणि अपकीर्तीकारक वृत्त प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रविष्ट केलेल्या फौजदारी खटल्यात ‘पुणे टाइम्स मिरर’चे संपादक श्री. सुदीप्त बसू, वार्ताहर विजय चव्हाण, प्रकाशक आणि मुद्रक रणजित जगदाळे यांच्या विरोधात फोंडा न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले.
साधकांचे सगुण स्तरावर रक्षण होण्यासाठी त्यांनी काळानुसार देवीला भावपूर्ण प्रार्थना करायला हवी.
महाराज ज्ञान माणिक्य यांनी इ.स. १५०१ मध्ये त्या वेळी ओळखल्या जाणा-या ‘रंगमती’ या ठिकाणी म्हणजे आताच्या टेकडीवर त्रिपुरसुंदरी देवीची स्थापना केली.
धुळे येथील आई एकविरा मंदिर परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.