काश्मिरी खोर्यातील अनेक वर्षे बंद असलेल्या काही मंदिरांची माहिती
वर्ष १९८६ नंतर धर्मांधांनी काश्मीरमधील अनेक मंदिरांना लक्ष्य केले होते. त्यामुळे मंदिरांची देखभाल करणा-या अनेक हिंदूंना काश्मीर खोरे सोडून पलायन करावे लागले होते. सद्य:स्थितीत त्या मंदिरांचे केवळ ढाचे शेष राहिले आहेत.
