रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात मंगलमय वातावरणात झाली श्री भवानीदेवीची प्राणप्रतिष्ठापना
२१ जानेवारी या दिवशी सकाळी मंत्रघोषात श्री भवानीदेवीची मूर्ती आश्रम परिसरातील मंदिरात स्थापन करून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
२१ जानेवारी या दिवशी सकाळी मंत्रघोषात श्री भवानीदेवीची मूर्ती आश्रम परिसरातील मंदिरात स्थापन करून तिची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
१९ जानेवारी या दिवशी येथील एस्.टी. आगाराच्या गोळीबार मैदानात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली.
सनातन आश्रमात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची स्थापना होत असून त्यानिमित्ताने देवीचा सोहळा साजरा होत आहे. २० जानेवारी या दिवशी आश्रमात भावपूर्णरित्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीप्रतिष्ठापनेचे विविध धार्मिक विधी करण्यात आले.
१९ जानेवारी २०२० या दिवशी त्याच श्री भवानीदेवीचे शुभागमन येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण आणि चैतन्यमय वातावरणात झाले.
देहली येथील प्रगती मैदानात चालू असलेल्या विश्व पुस्तक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला उत्तराखंडचे पर्यटनमंत्री श्री सत्पाल महाराज यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
‘मकरसंक्रांत शास्त्र समजून घेऊन साजरी केल्यास महिलांचा आनंद द्विगुणित होईल’, असे प्रतिपादन गोवा दूरदर्शनने ‘मकरसंक्रांतीचे शास्त्र’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी केले.
भाग्यनगर येथे पार पडलेला ३३ वा हैद्राबाद पुस्तक मेळावा आणि विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे आयोजित ३१ वा विजयवाडा पुस्तक मेळावा यांमध्ये सनातन संस्थेच्या वतीने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते
ब्रह्मपुरी (मध्यप्रदेश) गणपति नाका भागातील गणपति मंदिरात संकष्टी चतुर्थी यात्रेनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने भव्य धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.
८.१२.२०१९ या दिवशी ‘विदुषी गंगूबाई हनगल गुरुकुल, हुब्बळ्ळी’ येथील संगीत गुरु आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित गणपति भट यांनी फोंडा, गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली.
भृगु महर्षींच्या आज्ञेने सनातन संस्थेच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ४ जानेवारी २०२० या दिवशी पहाटे ४ वाजता येथे श्री शनैश्वराला अभिषेक केला.