ठाणे येथील प्रसिद्ध नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर आणि डोंबिवली येथील ख्यातनाम शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक संतपदी विराजमान !

‘समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रती भाव असणारे कथ्थक नृत्याचार्य डॉ. राजकुमार केतकर आणि श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे शास्त्रीय गायक श्री. किरण फाटक यांनी संगीताच्या माध्यमातून साधना करत संतपद गाठले आहे’, असे सनातनच्या आश्रमात २६ जानेवारी या दिवशी झालेल्या अनौपचारिक सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घोषित केले.

कोलकाता येथील संत पू. (श्रीमती) हेमलता दासआजी (वय ८२ वर्षे) यांचा देहत्याग

सनातन संस्थेने ओळखलेले संतरत्न पू. (श्रीमती) हेमलता दास (वय ८२ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२० या दिवशी देहत्याग केला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे झालेल्या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन !

मिरज जैन बस्ती येथील ‘झियान इंग्लिश मीडियम प्री-प्रायमरी स्कूल’ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले यांना निमंत्रित केले होते.

सनातन संस्थेची अनमोल ग्रंथसंपदा सर्वत्र पोचायला हवी ! – विजयराव वाहाडणे, कोपरगाव नगराध्यक्ष

कोपरगाव येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक ग्रंथ आणि उत्पादने यांच्या प्रदर्शनाचा शुभारंभ कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. विजयराव वाहाडणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सनातन संस्थेच्या वतीने सांगली जिल्ह्यात साधना शिबिरे, तर कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी साधना विषयावर मार्गदर्शन

सनातन प्रभात’चे वाचक, धर्मप्रेमी, जिज्ञासू यांच्यासाठी सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने साधना शिबिरे घेण्यात आली

प्राचीन काळातील लाकडापासून मूर्ती सिद्ध करण्याची अध्यात्मशास्त्रीय पद्धत

पूर्वीच्या काळी ज्या झाडापासून मूर्ती सिद्ध करायची असेल, त्या झाडाचे आधी पूजन करण्यात येत असे आणि त्या वनस्पतीला प्रार्थना करून त्या वनस्पतीच्या खोडामध्ये मूर्ती कोरण्यात येत असे.

गुरुकृपायोगानुसार साधना ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ साधना ! – आधुनिक वैद्या ज्योती काळे, सनातन संस्था

१९ जानेवारी या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने आंबेगाव पठार, पुणे येथील श्रीकंठ व्ह्यू सोसायटीच्या प्रांगणात ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले होते.

(म्हणे) ‘बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव पुढे येत आहे !’ – ‘पॉवर टीव्ही’ कन्नड वृत्तवाहिनी

कर्नाटकातील ‘पॉवर टीव्ही’ या वृत्तवाहिनीने मंगळुरू विमानतळाच्या परिसरात बॉम्ब ठेवल्याच्या संदर्भात २२ जानेवारी या दिवशी वृत्त प्रसिद्ध करतांना याचा संबंध सनातन संस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला.

मंगळुरू (कर्नाटक) येथे सनातन संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्रासाठी सुसंस्कृत पिढी घडवणारे युवा साधक शिबिर !

मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने युवा साधकांसाठी ३ ते ५ जानेवारी या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.