श्री गणपति अथर्वशीर्षाच्या पठणातून निर्माण झालेल्या चैतन्यामुळे उपासकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे, तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत केलेल्या या स्तोत्रपठणाचा श्री गणेशमूर्तीवर झालेला सकारात्मक परिणाम

‘उपासकाने श्री गणपति अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केल्याचा उपासकाला काय लाभ होतो, तसेच श्री गणेशमूर्तीवर त्याचा काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

संभाव्य आपत्काळाची तीव्रता लक्षात घेऊन इमारतीत तिसर्‍या माळ्याच्या वर (चौथा माळा आणि वरील) असलेली सदनिका विकून तळ ते तिसर्‍या माळ्यावरील सदनिका घ्या !

आपत्काळात होऊ शकणारी असुविधा लक्षात घेऊन तिसर्‍या माळ्याच्या वर असलेल्या सदनिका विकून तळ ते तिसरा या माळ्यांतील सदनिका घेण्याचा विचार करावा.

आपत्काळात जीवितरक्षणासाठी करायच्या पूर्वसिद्धता : भाग – १०

आपत्काळात घरांना हानी पोचू शकते. त्यामुळे घराचा विस्तार किंवा सुशोभिकरण करण्यावर केलेला व्यय (खर्च) वाया जाऊ शकतो. यासाठी तसे करणे टाळावे.

‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ?’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे – भाग ४

‘प्रत्यक्ष महापुराची स्थिती उद्भवल्यास कोणती काळजी घ्यावी ? महापुरामुळे घर सोडून सुरक्षित ठिकाणी जातांना काय करावे ?, तसेच पूर ओसरल्यानंतर घ्यावयाची दक्षता’, या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.

बोधप्रद प्रश्‍नोत्तरी

जन्म-मृत्यूच्या फे-यात अडकण्याचे मूळ कारण सांगून कधीही कोणतीही इच्छा (कामना) होतच नाही अशा स्थितीला पोहोचले, तर मोक्ष मिळेल.

सीबीआयचे अपयश कि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या अन्वेषणाचा परिणाम ! – सनातन संस्था

अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून अन्वेषण काढून ते सीबीआयकडे दिल्याने झालेल्या नाचक्कीमुळे सीबीआयला लक्ष्य करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वक्तव्ये करत आहेत;

गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाचा अधिकाधिक नामजप करा ! – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

काही वर्षे साधना किंवा श्री गणेशाची उपासना करणार्‍या व्यक्तीने ‘ॐ गं गणपतये नमः’ हा नामजप अधिकाधिक वेळ करावा, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने मुलांसाठी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कार वर्गाचे आयोजन

१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील मुलांसाठी विशेष ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्गाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होणारे संत गोरा कुंभार

तेरेडोकी गावात संत गोरा कुंभार नावाचे एक विठ्ठलभक्त होते. ते कुंभारकाम करत असतांनादेखील पांडुरंगाच्या भजनात सदैव तल्लीन आणि त्याच्या नामस्मरणात नेहमी मग्न असत.

सनातन-निर्मित श्री गणेशाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

सनातनच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत. त्यामध्ये एखाद्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने जाणून त्याप्रमाणे त्या देवतेचे चित्र साकार करण्याचा प्रयत्न केला आहे.