पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

ज्या जिज्ञासूना शक्य असेल, त्यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्य करावा, असे केल्याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्यासह साधनेसाठी त्यांचा आशीर्वादही मिळेल.

तमिळनाडूतील प्रमुख गणपतींपैकी पहिले स्वयंभू श्री गजानन मंदिर !

‘पिळ्ळैयारपट्टी (‘पिळ्ळैयार’ म्हणजे तमिळ भाषेत श्री गजानन) येथील स्वयंभू गजाननाचे मंदिर हे तमिळनाडूमधील गजाननाच्या प्रमुख तीन मंदिरांपैकी पहिले मंदिर आहे.

सनातन संस्थेच्या ‘गणेश पूजा आणि आरती’ अँड्रॉइड अ‍ॅपला गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : १ लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड

मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या ४ भाषांमध्ये उपलब्ध असणारे हे अँड्रॉइड अ‍ॅप आजतागायत १ लाखाहून अधिक वेळा डाऊनलोड झाले आहे.

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे.

कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्‍या ऋषिगणांची विघ्ने हरण करणारा इडगुंजी (कर्नाटक) येथील श्री महागणपति !

इडगुंजी मंदिरातील मुख्य मूर्तीही चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. ही द्विभुजा श्री गणेशमूर्ती पाषाणावर उभी आहे. श्री गणेशाच्या उजव्या हातात कमळ आहे आणि दुसर्‍या हातात मोदक आहे.

कुंभासुराचा वध करण्यासाठी भीमाला तलवार दिलेला कर्नाटक राज्यातील कुंभाशी (जिल्हा उडुपी) येथील श्री महागणपति !

कर्नाटक राज्यात उडुपी जिल्ह्यात कुंभाशी येथे श्री आनेगुड्डे महागणपति मंदिर आहे. येथील श्री महागणपतीची मूर्ती अखंड पाषाणातून बनवलेली १२ फूट उंचीची आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता अन् अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला अध्यात्म वैज्ञानिक भाषेत सांगण्याचे अमूल्य कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ करत आहे.

(म्हणे) ‘अंनिसचा कायदा संमत होण्यापूर्वीच सनातन्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला !’ – पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते

२० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ७ व्या स्मृतीदिनानिमित्त ‘ऑनलाईन’ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी जंक्शन बॉक्स, तसेच अन्य उपकरणांची आवश्यकता !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला चित्रीकरणासाठी जंक्शन बॉक्स, तसेच अन्य उपकरणांची आवश्यकता आहे. 

‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘ऋषिपूजनाचा दोन्ही (ऋषिस्वरूप) दीपांवर आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.