‘लॉकडाऊन’च्या काळात श्री गणेशाच्या पूजनासाठी मार्गदर्शक ठरणारे सनातन संस्थेचे ‘गणेश पूजा आणि आरती’ अ‍ॅप !

कोरोना किंवा अन्य कोणतेही संकट भक्तांच्या उपासनेत बाधा ठरू शकत नाही, हेही तितकेच सत्य आहे. या संकटकाळातही श्रद्धा आणि भावपूर्ण उपासना करणार्‍यांवर श्री गणेशाची कृपा झाल्याविना रहाणार नाही.

श्री गणेशाची चॉकलेटपासून बनवलेली मूर्ती पुजण्याचा पणजी येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांचा धर्मद्रोही उपक्रम !

श्री गणेशचतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर आसगाव येथील पेस्ट्री शेफ राधिका वाळके यांनी चॉकलेटपासून श्री गणेशमूर्ती बनवल्या आहेत.

जलप्रलयाच्या दृष्टीने भौतिक स्तरावर कोणती पूर्वसिद्धता करावी ? – भाग ३

काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, त्यात माणसे आणि गुरे-ढोरे, गाड्याही वाहून गेल्या. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणे दुर्लभ झाले.

सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपी’ उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमांमध्ये ‘फिजियोथेरपी’ उपचारांसाठी विविध उपकरणांची आवश्यकता आहे.

सनातन संस्था निर्मित श्रीकृष्णाच्या सात्त्विक चित्राचा सूक्ष्मातील प्रयोग

‘सनातन संस्थेच्या साधक-कलाकर्ती सौ. जान्हवी शिंदे यांनी, इतर कलाकार-साधकांच्या साहाय्याने आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली देवतांची सात्त्विक चित्रे निर्माण केली आहेत.

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी साधनेसंदर्भात सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पुणे जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी ३१ जुलै या दिवशी साधनेसंदर्भात ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन करण्यात आले.

गोकुळाष्टमीच्या शुभदिनी ‘सनातन संस्थे’च्या नेपाळी भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण !

११ ऑगस्ट या दिवशी गोकुळाष्टमीच्या मंगलपर्वावर ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाद्वारे ‘सनातन संस्थे’च्या नेपाळी भाषेतील संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

‘कोरोना’च्या साथीमध्ये स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी उपयुक्त मंत्र

सध्या ‘कोरोना’ची साथ सर्वत्र पसरत आहे. ‘या विषाणूंची लागण होऊ नये’, यासाठी वैद्यकीय उपचारांसमवेत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, तसेच स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी मंत्र-उपायही करावेत. हे मंत्र आणि त्यांसंदर्भातील सूचना येथे दिल्या आहेत.

‘ऑनलाईन’ नवम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा शेवटचा दिवस

हिंदु धर्मावरील वैचारिक आक्रमण परतवून लावण्‍यासाठी ‘वैचारिक’ क्षत्रियांची नितांत आवश्‍यकता ! – पू. स्‍वामी गोविंददेवगिरी महाराज, श्री रामजन्‍मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्‍ट, अयोध्‍या
हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह