
पुणे – येथील नाथ संप्रदायाचे प.पू. स्वामी विद्यानंद (वय ९६ वर्षे) उपाख्य दामोदर केशव पांडे यांनी हडपसर येथील दिव्य जीवन वाटिकाश्रमात २५ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, ३ सुना, नातवंडे, पतवंडे असे कुटुंब आणि वाटिकाश्रम येथील साधक परिवार आहे. ‘प.पू. स्वामी विद्यानंद हे नाथ संप्रदायातील ऊर्ध्वयू होते’, असे संप्रदायातील साधकांनी म्हटले आहे.
प.पू. स्वामी विद्यानंद आणि सनातन संस्था
प.पू. स्वामी विद्यानंद यांच्याशी सनातन संस्थेचा वर्ष २००० ते २००१ या काळात संपर्क झाला होता. ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’ या सनातन संस्थेच्या प्रबोधनपर चलचित्रात त्यांनी मार्गदर्शनही केले होते.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !