गायीच्या शेणापासून बनवलेली चिप भ्रमणभाष संचामुळे होणारे किरणोत्सर्ग रोखणार ! – कामधेनू आयोगाचा दावा
गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन (किरणोत्सर्गविरोधी) चिप बनवण्यात आल्याचा दावा ‘कामधेनू आयोगा’ने केला आहे.
गायीच्या शेणापासून अँटी रेडिएशन (किरणोत्सर्गविरोधी) चिप बनवण्यात आल्याचा दावा ‘कामधेनू आयोगा’ने केला आहे.
पिप्पलाद प्रतिदिन भगवंताचे ध्यान आणि गुरुमंत्राचा जप करू लागला. थोड्याच वेळात त्या बालकाच्या तपामुळे संतुष्ट होऊन भगवान श्रीविष्णु तेथे प्रगट झाले.
आपत्काळात वैद्य किंवा औषधे मिळण्याची शाश्वती देणे शक्य नसल्याने आजार टाळण्यासाठी वा नियंत्रणात ठेवण्यासाठी आतापासूनच साधकांसह सर्वांनी आपल्याला योग्य ते व्यायामप्रकार करण्यास प्रारंभ करावा.
सनातन संस्थेच्या वतीने दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे प्रवचन ऑनलाईनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले आहे.
हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायक यांनी ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमामध्ये एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, माता श्री लक्ष्मीदेवी आंतरिक सुंदरतेची प्रेरणा देते.
गोव्यातील काही पत्रकारांसाठी ‘तणाव निर्मूलन कसे करावे ?’, या विषयावर सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
नवरात्रोत्सवात देवीच्या देवळात जाऊन देवीची ओटी भरणे शक्य नसल्यास घरीच देवघरातील कुलदेवीची ओटी भरावी.
अल्बर्ट आईनस्टाईन, आर्थर शोपेनहॉयर, हर्मन हेसे, जोहान गोएथी किंवा फ्रेडरिक हेगल अशा बहुतेक अशा जर्मन विचारवंतांनी कधीही भारत पाहिला नव्हता. तरीही ते या देशाविषयी बरेच काही शिकले.
जळूने देवतांच्या सात्त्विक चित्रांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली.
विजेच्या शेगडीवर शिजवलेला भात, गॅसच्या शेगडीवर शिजवलेला भात आणि मातीच्या चुलीवर शिजवलेला भात यांच्यामधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा अभ्यास कण्यासाठी ४.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.