‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

‘ब्रह्मकुमारी संस्थे’च्या प्रमुख राजयोगिनी दादी जानकी यांचे २७ मार्च या दिवशी दुपारी २ वाजता माउंट अबू येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या १०४ वर्षांच्या होत्या.

राष्ट्रासाठी स्वार्थ बाजूला ठेवून सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून त्याचे आचरण करायला लावणारी हिंदु संस्कृती !

‘कोरोनाने सध्या संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. या विषाणूंशी दोन हात करण्यासाठी प्रत्येक देश मोठ्या प्रमाणावर झुंजत आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातन संस्थेचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) पाटील यांचा देहत्याग !

नागोठणे (जिल्हा रायगड) येथील सनातन संस्थेचे ६१ वे संत पू. अनंत (तात्या) रामचंद्र पाटील (वय ८७ वर्षे) यांनी २५ मार्च २०२० या दिवशी दुपारी ३.३० वाजता देहत्याग केला.

रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सूर्योदयाच्या मंगलसमयी गुढीपूजन !

सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत्  गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.

शिव-पार्वती, ३३ कोटी देवता, सप्तर्षी आणि कामधेनू यांच्या वास्तव्याने पुनित झालेली जम्मू येथील ‘शिवखोरी’ गुहा !

शिवभक्त भस्मासुराने शिवाकडून अमरत्व मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन शिव त्याला ‘वर’ मागायला सांगतो. तेव्हा भस्मासुर शिवाकडे ‘अमरत्व’ मागतो.

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्याकडून देशभरात शंखनाद करून शासकीय आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त !

सायंकाळी ५ वाजता साधक आणि कार्यकर्ते यांनी देशभरातील अनेक ठिकाणी शंखनादासह संबळ, मृदुंग, तुतारी आणि घंटा या सात्त्विक वाद्यांचा नाद केला.

कोरोनाचे निमित्त करून नास्तिकतावाद्यांनी हिंदु धर्मावर केलेली द्वेषमूलक टीका आणि तिचा रोखठोक प्रतिवाद !

कोरोनाचे निमित्त करून काही नास्तिकतावाद्यांनी हिंदु धर्मावर द्वेषमूलक टीका करणारा संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांतून प्रसारित केला आहे.

कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, यासाठी देवाने सुचवलेला नामजप !

कोरोना विषाणूंविरुद्ध स्वतःत प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार यांसमवेत आध्यात्मिक बळ वाढावे, म्हणून देवाने सुचवलेल्या या ३ देवतातत्त्वांच्या प्रमाणानुसार पुढील नामजप सिद्ध झाला

दुग्धजन्य पदार्थ कुणी आणि कधी खावेत ?

पनीर, क्रीम, साय, खवा, दुधाची भुकटी, आटवलेले घट्ट दूध या सगळ्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक पदार्थाचा वेगळा विचार आणि त्याप्रमाणे निवड करणे आवश्यक ठरते.