देशात गेल्या वर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीकडून (एन्.सी.एस्.कडून) ही आकडेवारी देण्यात आली आहे

वास्तू-विक्री यंत्र

‘सध्या साधकांना त्यांची वास्तू विकतांना पुष्कळ अडचणी येत आहेत’, असे अनेक साधकांच्या उदाहरणांतून लक्षात आले. ‘वास्तु-विक्रीतील अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय असल्यास सुचव’, अशी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने वास्तू-विक्रीतील अडथळे दूर होण्यासाठी ‘वास्तू-विक्री यंत्र’ सुचवले.

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

भारतासह जगात १२ घंट्यांत ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के

जगभरात गेल्या १२ घंट्यांमध्ये ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले आहेत. समुद्राखाली झालेला हा भूकंप ७.७ रिक्टर स्केल इतका तीव्र होता.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग १०)

बंडाळीच्या घटना सर्वत्रच होतील, असेही नाही; मात्र कुठेही झाली, तरी त्या काळात स्वरक्षण आणि समाजरक्षण यांसाठी कोणती कृती करावी, यासाठी हा लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख प्रसिद्ध करण्याचा उद्देश हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा नसून प्रतिकूल परिस्थितीत उद्भवणार्‍या हिंसाचाराला आळा घालून स्वरक्षण करण्याचा आहे.

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद यांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होईल ! – बिल गेट्स यांची चेतावणी

भविष्यामध्ये वातावरण पालट आणि जैविक आतंकवाद या २ गोष्टींमुळे जगभरातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. जगाला संपवण्याच्या उद्देशाने कुणीही नवीन विषाणूची निर्मिती करू शकतो. सध्या जगभरामध्ये चर्चा असणार्‍या कोरोना विषाणूपेक्षा या २ गोष्टींमुळे जगभरामध्ये हाहाःकार उडेल, अशी भविष्यवाणी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी केली आहे.

वृक्षारोपण कसे करावे ?

कोणत्या दिशेला कोणते झाड लावावे, घराजवळ कोणत्या वेली आणि झाडे लावावीत, कोणत्या दिशेला कोणती झाडे लावू नयेत, बाग अथवा वृक्षारोपण करण्यासाठीची शुभ नक्षत्रे इत्यादी विषयी माहिती.

कोरोनापेक्षाही अधिक धोकायदायक ‘कॅण्डीडा ऑरिस’ बुरशीची साथ येऊ शकते ! – वैज्ञानिकांची चेतावणी

जगात कोरोनाचा प्रभाव न्यून झाला नसतांना आता कोरोना विषाणूप्रमाणेच एका बुरशीची जागतिक स्तरावर मोठी साथ येऊ शकते, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे. ‘कॅण्डीडा ऑरिस’ असे या बुरशीचे नाव असून ही मानवासाठी अत्यंत घातक आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ? (भाग ९)

आतापर्यंत आपण या लेखमालेमध्ये विविध आपत्ती आणि त्यांच्यापासून बचाव कसा करायचा, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखामध्ये या सर्व आपत्तींच्या संदर्भात काही सामायिक सूचना आहेत. त्या लक्षात ठेवून आपत्तीपूर्वी काही सिद्धता करता येतील.

जीवनातील नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून आनंद मिळवा !

नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तीला व्यवहारातील सुख मिळत नाही आणि ती साधनेत आनंद मिळवू शकत नाही. या लेखात नकारात्मकतेची कारणे, नकारात्मकतेमुळे होणारे दुष्परिणाम, नकारात्मकता दूर करण्यासाठी करावयाचे उपाय इत्यादी दिले आहेत. हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.