महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

यावर्षी १७ ते ३०.९.२०१६ हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली.

महाबळेश्‍वर येथे प्रती १२ वर्षांनी कन्यागत महापर्वकालात गंगेचा प्रवाह कृष्णा नदीत प्रवेश करतो आणि या चमत्काराचे केलेले संशोधन, तसेच त्याची कथा !

भारतात असे अनेक चमत्कार घडत आहेत; परंतु याला अंधश्रद्धा म्हणून सोडून देणे सोपे आहे; तसे केले की, काही करावेच लागत नाही; परंतु सिद्ध करायचे झाल्यास मात्र अपार कष्ट घ्यावे लागतात. हे कष्ट महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे साधक घेत आहेत आणि देवाच्या कृपेला पात्रही होत आहेत.

इंग्रजी अंक, तसेच देवनागरी लिपीतील सर्वसाधारण अंक आणि सात्त्विक पद्धतीने लिहिलेला अंक यांचा वायूमंडलावर होणारा परिणाम

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्‍वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्‍वराची (सर्वोच्च आणि सातत्याने मिळणार्‍या आनंदाची) अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे.

पाऊस पडतांना त्याच्या थेंबांकडे पाहून आनंद जाणवण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा

देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये ऋतूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऋतूंपैकी वर्षाऋतू हा भूतलावरील सर्व प्राणीमात्रांना सुखावणारा असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आनंद देणारा क्षण म्हणजे पहिला पाऊस !

केवळ जिज्ञासा म्हणून भुतांचा अभ्यास नको, तर याबरोबरच संशोधन करणार्‍याची साधनाही हवी, नाहीतर या वाईट शक्ती कधीही आपल्या जिवास हानी पोहोचवू शकतात आणि त्याचे प्रत्यक्ष उदाहरण !

भुतांविषयी संशोधन करणार्‍या एका मोठ्या संस्थेच्या तरूण संस्थापकाचे नुकतेच निधन झाल्याची बातमी वाचनात आली. त्यांचा मृत्यू मोठा चमत्कारिक होता. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी हा तरुण त्याच्या पत्नीला कुणीतरी काळी शक्ती मला तिच्याकडे खेचत आहे, असे सांगत होता. या तरुणाने जवळजवळ ६ सहस्र बाधित घरांचे संशोधन केले होते. पोलिसांनी सदर तरूणाने अती ताण घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला; परंतु त्याच्या कुटुंबियांनीही मात्र ही शक्यता फेटाळून लावत तो असा आत्महत्या करणार नाही. त्याच्या मृत्यूचे गूढच आहे, असे सांगितले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विविध क्षेत्रांतील संशोधनकार्य

स्वतःचा देह तसेच वापरातील वस्तू यांच्यात होत असलेले दैवी पालट, प्राणी आणि वनस्पती यांच्यातील सात्त्विकता, दैवी (सात्त्विक) बालकके ओळखणे, ज्योतिषशास्त्र आणि नाडीज्योतिष, सूक्ष्मज्ञानाच्या संदर्भातील कार्य, विविध त्रासांवरील उपायपद्धती यांविषयी प.पू. डॉक्टर यांनी केलेले व्यापक संशोधन कार्य पाहूया.

चांगल्या आणि वाईट ऑर्ब्जच्या संदर्भातील आध्यात्मिक विश्‍लेषण

काही छायाचित्रांमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे पारदर्शक गोळे दिसतात. या गोळ्यांंना ऑब्जर्र् म्हणतात. ऑब्जर्र् म्हणजे ऊर्जात्मक शक्ती होय. ऑब्जर्र् गोलाकार पारदर्शक असतात. एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास तिच्याजवळ अथवा वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास तेथे ऑर्ब्ज दिसतात, हे आतापर्यंत आपल्याला ठाऊक होते. अशा त्रासदायक ऑर्ब्जप्रमाणेच चांगले ऑर्ब्जही दिसतात.

सनातनच्या रामनाथी आश्रमावर ३ कळसांची स्थापना करण्यापूर्वी विधीयुक्त पूजनाचा त्यांच्यावर झालेला परिणाम दर्शवणारी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाद्वारे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !

   महर्षींनी नाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसार ९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमावर ३ दैवी कळसांची स्थापना करण्यात आली. कळसांची स्थापना करण्यापूर्वी त्यांचे विधीयुक्त पूजन करण्यात आले. कळसांंचे पूजन करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांतून प्रक्षेपित होणार्‍या ऊर्जेचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यात आला. त्यासाठी यू.टी.एस्. (Universal Thermo Scanner) या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. … Read more

एकाच वास्तूमध्ये विविध ठिकाणी चालल्यानंतर देहावर होणारे सूक्ष्म स्तरावरील परिणाम

मानवाची जाणीव दिवस-रात्र कार्यरत असते. माणसाची अध्यात्मात जसजशी प्रगती होऊ लागते, तसतशी या जाणिवेची पातळीही उंचावत जाते. अशाच एका जाणिवेची आलेली अनुभूती येथे दिली आहे.

कान पकडून उठाबशा काढल्याने होणारे लाभ

डाव्या हाताने उजव्या कानाची पाळी आणि उजव्या हाताने डाव्या कानाची पाळी पकडून प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) ७ आणि अधिकाधिक १४ उठाबशा काढणे, याला विदेशात सुपरब्रेन योगासन, म्हणजे बुद्धीची क्षमता वाढवणारे योगासन, असे म्हणतात.