गोपीभाव आणि कृष्णभाव
द्वापरयुगात मात्र सर्व वातावरणच गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाड-वेल, नभांगण, भूतलअंगण, गोप-गोपींची हृदये, गायी-वासरे, नद्या-जल सर्वकाही श्रीकृष्णभेटीतील भक्तीने ओथंबलेले असायचे.
द्वापरयुगात मात्र सर्व वातावरणच गोपीभावाने भारून गेलेले असायचे. येथील प्रत्येक झाड-वेल, नभांगण, भूतलअंगण, गोप-गोपींची हृदये, गायी-वासरे, नद्या-जल सर्वकाही श्रीकृष्णभेटीतील भक्तीने ओथंबलेले असायचे.
गोपींचे माझ्यावरील प्रेम आणि माझे गोपींवरील प्रेम हेे आम्हा दोघांनाच माहिती आहे, इतरांना ते अतर्क्य आहे, असे भगवंताने उद्धवाला सांगितले. तेव्हा आपण गोपीसम झाल्यावरच आपल्याला रासलीला कळेल.
आपल्याकडून चूक झाली, तर आपण देवाची क्षमा मागतो; पण चूक सुधारण्यासाठी प्रयत्न करत नाही. आपल्याकडून चूक होते, तेव्हा देवाची क्षमा मागून चूक लगेच सुधारायला पाहिजे, तरच ते खर्या अर्थाने देवाची क्षमा मागणे होते.
एका साधकाने विचारले, “तुम्हाला तुमच्यातील कृष्णभावामुळे सगळ्यांच्यात गोपी दिसतात कि त्यांच्यातील गोपीभावामुळे ?” मी सांगितले, आम्हाला साधकांच्या मनात असणार्या श्रीकृष्णाच्या ओढीमुळे ते गोपी वाटतात.
प.पू. डॉ. आठवले प्रसिद्धीपराङ्मुख असल्याने मागील वर्षापर्यंत त्यांनी कुठल्याही अंगाने त्यांचे श्रेष्ठत्व जगजाहीर करण्यास साधकांना अनुमती दिली नाही. साधकांना प.पू. डॉक्टर यांच्यासंदर्भात शेकडो अनुभूती येऊनही प.पू. डॉक्टर त्याचे सर्व कर्तेपण श्रीकृष्णाला देऊन त्यापासून अलिप्त रहात.
राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण, तसेच संस्कृतीच्या संवर्धनासाठी ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करणारे दुर्मिळ आहेत. प्रा. शिवकुमार ओझा हे अशाच प्रकारे ज्ञानशक्तीच्या स्तरावर कार्य करत आहेत !
ईश्वरी राज्याची प्रतिकृती म्हणजे सनातन आश्रम ! प.पू. डॉक्टरांनी आम्हाला अशा आदर्श वातावरणात ठेवले आहे. हे आम्हा साधकांचे महाभाग्यच !
प.पू. डॉक्टरांनी यापूर्वी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. मात्र महर्षींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा वाढदिवस १०.५.२०१५ या दिवशी साजरा करण्यात आला.
२६ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता ५ सप्तर्षि जीवनाडीपट्ट्या आणि वज्र घेऊन पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात महर्षींचेच सनातनच्या आश्रमात आगमन झाले अन् साधकांना एक दैवी योग अनुभवायला मिळाला.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सोहळ्याच्या संदर्भातील छायाचित्रे