मुलांना व्यावहारिक गोष्टींमध्ये न अडकवता त्यांना साधनेत प्रगती करण्याची प्रेरणा देणारे आणि उतारवयातही तरुणांना लाजवेल अशा उत्साहाने सेवा करणारे सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप !

‘मनात केवळ साधनेचे विचार असावेत’, यासाठी बाबांनी वर्ष २०१५ मध्ये आमचे नाशिकचे घर आणि वर्ष २०१८ मध्ये त्यांची गावाकडील शेती विकली.

‘निरपेक्ष प्रेम’ हा स्थायी भाव असल्याने ‘सनातनच्या साधकांची आई’ झालेल्या सनातनच्या ४९ व्या संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई, ठाणे

आजवर वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटलेली आई आता मात्र परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप झाली आहे. सनातनची संत झाल्यावर आमची आई ही ‘सनातनच्या सर्वच साधकांची आई’ झाली आहे.

आनंदी, प्रेमळ आणि इतरांचा विचार करणार्‍या पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी (वय ९५ वर्षे) !

एक दिवस मी सहजच पू. आजींच्या खोलीत गेले होते. तेव्हा त्यांनी मला त्यांची वेणी घालायला सांगितले. मी त्यांची वेणी घातली. मला त्यांचे केस रेशमासारखे मऊ लागत होते.

सनातनच्या १५ व्या सद्गुरु श्रीमती प्रेमा कुवेलकरआजी यांची गुणवैशिष्ट्ये !

पू. आजी वयोमानामुळे घराबाहेर पडू शकत नाहीत. त्या दैनिक सनातन प्रभात वाचून त्यातील माहिती लक्षात ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रबरी चपलांच्या आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्यांचा अभ्यास (संतांच्या पादुकांचे आध्यात्मिक महत्त्व)

अध्यात्मशास्त्रानुसार उच्च आध्यात्मिक स्तर असलेल्या संतांच्या (गुरूंच्या) देहाच्या विविध भागांपैकी त्यांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते.

सनातनचे १७ वे समष्टी संत पू. के. उमेश शेणै (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

मला लहानपणापासूनच देवाची पुष्कळ आवड होती. आमच्या घरातील वातावरण त्यासाठी पोषक होते. मला देवापेक्षा संन्यासी आणि गुरु यांच्याप्रती पुष्कळ कुतूहल आणि आस्था होती.

अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधनाचे कार्य !

हिंदु आहार, वेशभूषा, धार्मिक कृती, यज्ञ, नामजप, मुद्रा आणि न्यास आदींचा व्यक्ती व वातावरण यांवर होणार्‍या चांगल्या परिणामांविषयी १,००० हून अधिक विषयांवर युनिव्हर्सल थर्मो स्कॅनिंग, पॉलीकाँट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी आदींद्वारे वैज्ञानिक पद्धतीने संशोधन केले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होणे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वापरलेल्या कंगव्यामधून पुष्कळ प्रमाणात सात्त्विक स्पंदने प्रक्षेपित होतात.

कोची येथील सनातनच्या सेवाकेंद्राच्या परिसरात असलेल्या वनस्पतींविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

सेवाकेंद्राचे बांधकाम झाल्यानंतर साधक येथे निवास करू लागले. तेव्हापासून त्या झाडांकडे पाहिल्यावर ‘ती आनंदात आहेत’, असे वाटते.