सनातन-निर्मित देवतांच्या सात्त्विक चित्रांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण केल्याने जळूच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

जळूने देवतांच्या सात्त्विक चित्रांना दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली.

गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !

विजेच्या शेगडीवर शिजवलेला भात, गॅसच्या शेगडीवर शिजवलेला भात आणि मातीच्या चुलीवर शिजवलेला भात यांच्यामधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास कण्यासाठी ४.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली.

जळूच्या समोर अ‍ॅलोपॅथिक, होमिओपॅथिक आणि आयुर्वेदीय औषधांच्या गोळ्या ठेवल्यावर तिने दिलेला प्रतिसाद आणि तिच्यावर झालेला परिणाम

आश्रमात असलेल्या जळूची ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी केली असता तिच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले.

दत्ताच्या तारक आणि मारक नामजपांचा तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांवर झालेला परिणाम

दत्ताच्या ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजपांचा व्यक्तीवर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत यज्ञाच्या संदर्भातील सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळायला सूत्रे

ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग या तिन्ही योगांचा अपूर्व संगम असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामुळे हे यज्ञयाग दैवी वातावरणात पार पडतात.

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी  ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, यासाठी मयन महर्षींच्या आज्ञेने ९.१०.२०१९ आणि १०.१०.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या शुभहस्ते श्री सिद्धिविनायक मूर्तीची चैतन्यमय अन् भावपूर्ण वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘श्री सिद्धिविनायक … Read more

सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १५.१०.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

श्री गणेशचतुर्थीच्या वेळी प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणेशमूर्तीमधील देवत्व दुसर्‍या दिवसानंतर न्यून होत असणे

‘भाद्रपद शुद्ध चतुर्थीस मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धिविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे’, असा शास्त्रविधी आहे.

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या अद्वितीय संशोधन कार्याची लेखमालिका

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विविध वैज्ञानिक उपकरणांद्वारे विश्वातील सकारात्मक आणि नकारात्मक अशा अतींद्रिय शक्तींचा वेध घेणे अथवा त्यांची प्रत्यक्षता अन् अप्रत्यक्षता पडताळणे आदी माध्यमांतून विज्ञान आणि अध्यात्म यांची सुरेख सांगड घालून जगाला अध्यात्म वैज्ञानिक भाषेत सांगण्याचे अमूल्य कार्य ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ करत आहे.

‘ऋषिपूजना’चा पूजनातील घटकांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘ऋषिपूजनाचा दोन्ही (ऋषिस्वरूप) दीपांवर आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.