श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्यातील दिव्यत्वाची माहिती देणारे आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि त्यांच्याविषयी देवीने दिलेले ज्ञान !
विद्याचौडेश्वरी देवीच्या आज्ञेवरून यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गळ्यात विष्णु (राम) तुळशीचा हार घातला. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना उद्देशून देवी म्हणाली, ‘‘तुम्ही आता साक्षात् गौरी स्वरूपात दिसत आहात.
