अग्नीशमन प्रशिक्षण

अग्नीप्रलयाच्या आपत्तीमुळे राष्ट्राची जीवित आणि वित्त अशी दोन्ही प्रकारे मोठ्या प्रमाणावर हानी होत असते. ही हानी रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील होणे म्हणजे राष्ट्रहित आणि राष्ट्ररक्षण यांच्या कार्यात सहभागी होणे. अग्नीशमन प्रशिक्षण घेणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्नीशमन प्रशिक्षणाची ओळख होईल..

औषधी वनस्पतींची लागवड करा !

आपत्कालीन परिस्थितीत औषधांचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात.

प्रथमोपचार प्रशिक्षण : भावी आपत्काळाची आवश्यकता !

प्रथमोपचाराविषयीचे प्रशिक्षण हे तज्ञांकडून घेणे योग्य ठरते. संकटे काही कोणावर सांगून येत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन उत्तम प्रथमोपचारक बनणे अपेक्षित आहे.

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी करावयाची सिद्धता

नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाणे, युद्धजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागणे आणि दंगली, जाळपोळ यांसारख्या मानवी आपत्ती कोसळणे, यांना भारतातील हिंदूंना मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागणार आहे. त्यासाठी सामान्य व्यक्तींप्रमाणे साधकांनीही पुढील सिद्धता करायला हवी.

त्वचेच्या बुरशी संसर्गावर (‘फंगल इन्फेक्शन’वर) आयुर्वेदाचे उपचार

जांघा, काखा, मांड्या आणि नितंब (कुल्ले) या भागांवर जेथे घामामुळे त्वचा ओली रहाते, तेथे काही वेळा खाज सुटून लहान लहान फोड येतात आणि ते पसरत जाऊन गोलसर चट्टे निर्माण होतात.

अणूयुद्धामुळे होणाऱ्या प्रदूषणापासून रक्षण होण्यासाठी करावयाचा उपाय : अग्निहोत्र

या लेखात आपण अग्निहोत्र करण्याचे महत्त्व, तिसऱ्या महायुद्धाची भीषणता आणि त्यावरील उपाय अन् साधकांसह सामान्यजनांचा जीव वाचवण्यासाठी उपाय, या विषयांवरील माहिती पहाणार आहोत.

अग्निहोत्राचे साधनेच्या दृष्टीकोनातून असलेले महत्त्व

या लेखात आपण अग्निहोत्राचे साधनेच्या दृष्टीकोनातून असलेले महत्त्व, अग्नीचे महत्त्व, अग्निहोत्राची व्याख्या, अग्निहोत्राचे प्रवर्तक,अग्निहोत्राचे महत्त्व आणि अग्निहोत्राचा लाभ या विषयांवरील माहिती पहाणार आहोत.

अग्निहोत्राचे स्वरूप आणि प्रक्रिया

या लेखात आपण अग्निहोत्राचे स्वरूप आणि प्रक्रिया, हवनपात्र, हवनद्रव्ये, अग्निहोत्राची कृती, अग्निहोत्राचा परिणाम आणि अग्निहोत्रानंतर करावयाच्या कृती या विषयांवरील माहिती पहाणार आहोत.

अग्निहोत्राचे महत्त्व आणि लाभ

प्रतिदिन अग्निहोत्र करणे, हे केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे. या लेखातून वाचकांना अग्निहोत्राची ओळख होईल..

आगामी भीषण आपत्काळात संजीवनी ठरणारी सनातनची ग्रंथमालिका !

भावी काळात ओढवणार असणार्‍या महापूर, महायुद्ध आदी आपत्तींत डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण जाईल. आपत्तींमध्ये रक्षण होऊन जगणे सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ अवश्य संग्रही ठेवा