आगामी भीषण आपत्काळात संजीवनी ठरणारी सनातनची ग्रंथमालिका !

भावी काळात ओढवणार असणार्‍या महापूर, महायुद्ध आदी आपत्तींत डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध होणे कठीण जाईल. आपत्तींमध्ये रक्षण होऊन जगणे सुसह्य होण्यासाठी हे ग्रंथ अवश्य संग्रही ठेवा

विकार-निर्मूलनासाठी उपयुक्त ग्रंथ : नामजप (२ भाग), रिकाम्या खोक्यांचे उपाय, आध्यात्मिक यंत्रे, प्राणशक्तीवहन उपाय, मंत्रोपचार, घरगुती आयुर्वेदीय उपचार, स्वरोदयशास्त्रानुसार उपाय आणि प्राणायाम, बिंदूदाबन (२ भाग), रिफ्लेक्सॉलॉजी आणि स्वसंमोहन उपचार (४ भाग).

अन्य ग्रंथ : अग्निहोत्र, प्रथमोपचार (३ भाग), अग्नीशमन प्रशिक्षण, आपत्कालीन साहाय्य प्रशिक्षण आणि औषधी वनस्पतींची लागवड.

सनातनच्या ग्रंथांच्या अनुवादासाठी योगदान द्या !

भूतलावर कोठेही उपलब्ध नसलेल्या ज्ञानाचा समावेश, वैज्ञानिक परिभाषा आणि कृतीशील मार्गदर्शन, ही सनातनच्या ग्रंथांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. आचारधर्म, धार्मिक कृती, देवता, साधना, राष्ट्र-धर्मरक्षण आदी विषयांवर जुलै २०१६ पर्यंत २९३ ग्रंथांच्या १५ भाषांत ६६ लाख २१ सहस्र प्रती प्रकाशित झाल्या आहेत. या ग्रंथांचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतून अन्य भाषांत अनुवाद करण्यासाठी साहाय्य करा !

या ग्रंथसंपदेचा अनुवाद करणे, ही धर्मसेवाच आहे ! या कार्यात सहभागी होऊन ईश्‍वरी कृपा संपादा !

संपर्क : ९४०४९५६०७४

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात