नामजपाचे लाभ (सर्वसाधारण, शरीरशास्त्र आणि मानसशास्त्रदृष्ट्या)

या लेखात आपण नामाने जीवन कसे सुधारू शकते; तसेच मनाची एकाग्रता साध्य करण्यात आणि मनोविकारांवरील उपचार म्हणून नाम कसे उपयुक्त ठरते इत्यादी सूत्रेही पहाणार आहोत.

सनातन संस्थेच्या कार्याला यश मिळण्याच्या संदर्भात तिच्या शिकवण्याच्या पद्धतीची वैशिष्ट्ये

समाजातील बर्‍याच जणांनाच नव्हे, तर काही संतांनाही सनातन संस्थेचे साधक करत असलेल्या प्रगतीबद्दल आश्‍चर्य आणि कौतुक वाटते. कार्याला यश मिळावे आणि साधकांची प्रगती व्हावी; म्हणून सनातनमध्ये वापरण्यात येणारी कार्यपद्धत पुढीलप्रमाणे आहे.

विविध साधनामार्ग (योगमार्ग)

मनुष्याने ईश्वरप्राप्ती करण्याच्या प्रक्रियेला योग असे म्हणतात. जीव शिवाशी, म्हणजेच ईश्वराशी जोडला जाणे किंवा एकरूप होणे, म्हणजे योग.

भक्तीयोग

प्रस्तुत लेखात भक्तीयोग म्हणजे काय, या साधनामार्गाची उत्पत्ती, भक्तीयोगाची वैशिष्ट्ये यांविषयी माहिती पाहू. भक्त बनण्यासाठी काय करावे याविषयीही लेखात थोडक्यात विवेचन करण्यात आले आहे.

ध्यानयोग

जिवात ईश्वरापासून विलगता वाढल्यामुळे ईश्वराने ध्यानयोग या योगमार्गाची, म्हणजेच जिवात दडलेल्या क्रियाशक्तीच्या आधारे ज्ञानशक्तीला जागृत करून ईश्वरप्राप्ती करून देणार्‍या योगमार्गाची उत्पत्ती केली.

हठयोग

समाजात बरेचजण प्राणायाम, आसने इत्यादींमार्गे साधना करत असल्याचे आपण पहातो. आध्यात्मिकदृष्ट्या हे सर्व हठयोगात मोडते.

ज्ञानयोग

ईश्वरप्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील ज्ञानयोग हा एक मार्ग आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वरप्राप्ती करणे, ही ज्ञानयोग्याची साधना आहे. या योगमार्गाविषयी माहिती जाणून घेऊ. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग.

गुरुकृपायोग

साधना करतांना गुरुकृपेशिवाय सर्व काही व्यर्थ आहे ! गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.

पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्‍या गोष्टी कोणत्या ?

वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.