पूर्वपुण्याईने प्राप्त होणार्‍या गोष्टी कोणत्या ?

वाईट कर्मांमुळे पाप लागते, तर चांगल्या कर्मांमुळे पुण्य मिळते; मात्र ही दोन्ही बंधने असून यांमुळे जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमध्ये अडकतो. पुण्य मिळण्याची कारणे याविषयी जाणून घेऊया.

पाप घडण्याची कारणे (भाग १)

स्वार्थाला महापाप समजले जाते. सुवर्णाची चोरी करणे, हे तिसरे महापातक आहे. सार्वजनिक निधीचा अपहार करणे, जाईच्या फुलांचा व्यापार करणे यांसारखी दशविध पापे या लेखात सांगितली आहेत.

पापकर्मे, त्याचे भोग आणि पाप
करणार्‍याचा मृत्यूनंतरचा प्रवास (भाग १)

मनुष्याचे जीवन कर्ममय आहे. कर्मफळ अटळ आहे. चांगल्या कर्माचे फळ पुण्य देते, तर वाईट कर्माचे फळ पाप देते.

कर्मयोग

कुठलेही कर्म निरपेक्षपणे आणि ईश्वरप्राप्ती हा हेतू ठेवून करणे, म्हणजे कर्मयोग. या योगाविषयी थोडक्यात माहिती या लेखात पाहू.

नामसंकीर्तनयोग आणि त्याची वैशिष्ट्ये

‘संकीर्तन’ म्हणजे स्तुती, गौरव किंवा ईश्वरनामोच्चारण. ‘नामसंकीर्तनयोग’ म्हणजे नामजपाच्या माध्यमातून योग साधणे. जप म्हणजे एखादे अक्षर, शब्द, मंत्र किंवा वाक्य पुनःपुन्हा म्हणत रहाणे.

सत्संग

सत्संग : साधकाला स‌त्‌मध्ये ठेवणारे आणि ईश्‍वराकडे नेणारे माध्यम ! त्याविषयी या लेखात जाणून घेऊया !

सत्सेवा म्हणजे काय ?

ईश्‍वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !