प्राणीमात्रांच्या जीवनाचा उद्देश काय ?

कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही.

जपमाळ कशी वापरावी ?

जपमाळ आपल्या दिशेला ओढण्यापेक्षा बाहेरच्या दिशेला ढकलल्यास काय वाटते त्याची अनुभूती घ्या.

प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेले नामजपाचे श्रेष्ठत्व

सनातनचे श्रद्धास्थान इंदोरनिवासी संत प.पू. भक्तराज महाराजांनी सांगितलेले नामाचे श्रेष्ठत्व आपण या लेखातून जाणून घेऊ.

नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग २)

‘नामजप’ या लेखमालिकेतील विविध लेखांतूने आपण नामाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे वाचली. या लेखात आपण ‘हठयोग’, ‘भक्तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘ध्यानयोग’ इत्यादी विविध योगमार्गांची नामजपाशी केलेली स्वतंत्र तुलना पहाणार आहोत.

नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग १)

‘नामजप’ या लेखमालिकेतील विविध लेखांतूने आपण नामाचे महत्त्व, त्याचे लाभ आणि अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे वाचली. या लेखात आपण ‘हठयोग’, ‘भक्तीयोग’, ‘कर्मयोग’, ‘ज्ञानयोग’, ‘ध्यानयोग’ इत्यादी विविध योगमार्गांची नामजपाशी केलेली स्वतंत्र तुलना पहाणार आहोत.

नामजपाचे महत्त्व

‘भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे’, ‘नामजप ही सर्वांसाठी सुलभ अशी साधना कशी आहे’, ‘नामामुळे ध्येयनिश्चिती कशी होते’ अशा विविध सूत्रांचे विवरण समर्पक उदाहरणांसह प्रस्तूत लेखात केले आहे.

नामजपाचे काही वैशिष्ट्यपूर्ण लाभ

केवळ ईश्वराच्या नामाने मानव ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. नामाने सिद्धीप्राप्ती, आध्यात्मिक उन्नती, अहं नष्ट होणे यांसारखे अनेकविध लाभ होतात.

कर्मयोगानुसार नामजपाचे लाभ

कर्मे मनुष्याला संसाराच्या (मायेच्या) बंधनात अडकवतात; परंतु नामासहित कर्म केल्याने कर्मफलन्याय लागू न होता मनुष्य जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटू शकतो.