वाहनातून प्रवास करतांना वाटेत पुरामुळे निर्माण झालेली संकटे गुरुकृपेने दूर होणे आणि मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडता येणे

भीषण पाऊस, दरड कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीत सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आणि साधक यांनी अनुभवलेली गुरुकृपा..

श्री. शिवाजी वटकर यांनी उलगडला जीवनाच्या वाटचालीतील सनातनचा सहभाग !

सनातन म्हणजे नित्य नूतनः सनातनः ! याचा अर्थ आहे, ‘जे कधीही जुने होऊ शकत नाही ते सनातन’. त्यानुसार सनातनच्या कार्याची वाटचाल होत आहे.

घरातील प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी १५ – २० फुलपाखरे घरात येऊ लागणे

फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची.

नामजप करतांना श्‍वासाकडे लक्ष, अस्तित्वाची जाणीव आणि पुढे अस्तित्वही न रहाणे अशी प्रत्येक टप्प्याची अनुभूती ईश्‍वराने देणे

हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्‍वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला.

श्रीमती शिरीन चायना यांना आलेल्या श्रीकृष्णाच्या अनुभूती

२.७.२०१४ या दिवशी मला श्रीकृष्ण या ग्रंथाच्या संदर्भातील धारिका सेवेसाठी मिळताक्षणीच माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाने ही सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञताभाव दाटून आला.

मंत्रजपामुळे डोळ्यांचे दुखणे थांबणे

जानेवारी २०१५ पासून माझे डोळे दुखत होते. वेगवेगळ्या वैद्यांमार्फत अनेक तपासण्या करून झाल्या. त्यांनी काही झाले नाही, असे सांगितले.

पादसेवन भक्तीतील आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. प्राची मेहता !

कर्मकांडातील पाद्यपूजा न करता मानसपूजा करतांना अजून सूक्ष्म म्हणजे भावाचा गंध, भावाश्रूंचे जल इत्यादी पूजासाहित्य वापरलेस, तर अधिक आनंद मिळू शकतो…

आधुनिक वैद्य प्रकाश घाळी यांना नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

मी वर्ष १९९७ पासून, म्हणजे सुमारे १८ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करत आहे. वर्ष १९९७ पासून मी गुरुकृपायोगानुसार कुलदेव आणि दत्त यांचा नामजप करण्यास आरंभ केला.

देवाला प्रार्थना करून सेवेला आरंभ केल्यामुळे कठीण सेवाही सहज पूर्ण होणे

देवाला प्रार्थना करून आम्ही सेवेला आरंभ केला. सेवा करतांना काही शोधायचे असल्यास आवश्यक तीच माहिती आपोआप समोर यायची.