घरातील प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी १५ – २० फुलपाखरे घरात येऊ लागणे
फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची.
फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची.
हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला.
२.७.२०१४ या दिवशी मला श्रीकृष्ण या ग्रंथाच्या संदर्भातील धारिका सेवेसाठी मिळताक्षणीच माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाने ही सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञताभाव दाटून आला.
जानेवारी २०१५ पासून माझे डोळे दुखत होते. वेगवेगळ्या वैद्यांमार्फत अनेक तपासण्या करून झाल्या. त्यांनी काही झाले नाही, असे सांगितले.
कर्मकांडातील पाद्यपूजा न करता मानसपूजा करतांना अजून सूक्ष्म म्हणजे भावाचा गंध, भावाश्रूंचे जल इत्यादी पूजासाहित्य वापरलेस, तर अधिक आनंद मिळू शकतो…
पूर्वी मी कपाळावर टिळा लावत नसे. लहानपणापासून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे मला जमत नव्हते.