प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन
आपला उदासीन तोंडवळा दुसर्याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल.
आपला उदासीन तोंडवळा दुसर्याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल.
सध्या लोक किंवा शासन जे काही निर्णय घेते, ते केवळ बुद्धीचा किंवा विज्ञानाचा उपयोग करूनच घेते. त्यामुळे ते बहुतांशी चुकीचे असतात. हे पुढील दोन उदाहरणांवरून पाहूया.
भाव हा असा आहे की, तो देवाकडे आणि त्याच्या गुणांकडे क्षणात घेऊन जातो. भावाचे प्रयत्न हे आपल्याकडून देवच करवून घेतो आणि तसा भाव देवच प्रत्येकात निर्माण करतो.
या सारणीत विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील भेद अतिशय सोप्या भाषेत दिला आहे. यातून समाजाला अध्यात्माची महती सहजरित्या समजू शकेल.
फेब्रुवारी २०१६ मध्ये आमच्या घरात पुष्कळ फुलपाखरे येऊ लागली. आधी १ – २ फुलपाखरे यायची आणि नंतर नंतर प्रत्येक खोलीत ३ – ४ फुलपाखरे, अशी संपूर्ण घरात १५ – २० फुलपाखरे असायची.
गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी असणे गुरुकृपायोग ज्याला कळला आणि वळला, तो सुटला. गुरुकृपायोग हा सर्व योगांचा मेरूमणी आहे. जितके गुरुकृपायोगावर चिंतन आणि मनन करावे, तितके त्याचे अंतरंग उलगडत जाते.
या लेखात गुरुकृपायोगानुसार साधनेच्या व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांविषयी जाणून घेऊ.
या लेखात आपण गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेतील प्रमुख तत्त्वे पाहू.
१५.११.२०१५ पासून प.पू. पांडे महाराज यांनी साधकांना शारीरिक व्याधींसाठी मंत्र देण्याची सेवा चालू केली. त्या वेळी त्यांना साधकांच्या शारीरिक व्याधी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मानसिक जडणघडणीत साम्य असल्याचे आढळून आले.
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही.