नामजप करतांना श्‍वासाकडे लक्ष, अस्तित्वाची जाणीव आणि पुढे अस्तित्वही न रहाणे अशी प्रत्येक टप्प्याची अनुभूती ईश्‍वराने देणे

हे सर्व होत असतांना नामजप होणे आणि श्‍वासाकडे लक्ष देणे हे स्थूलदेह आहे, तोपर्यत होणार. याच्यापुढे काय होते ?, असा विचार मनात आला.

स्त्रियांनो, धर्मशास्त्र समजून घ्या !

स्त्रियांना अंत्यसंस्काराचा अधिकार नाही; मात्र त्यालाही काही अपवाद आहे. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध यांमुळे पूर्ण कुळच नष्ट झाले असेल किंवा कुळातील पुरुष व्यक्ती दूरदेशी असेल, तर पत्न्यादिकांना अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे.

जपमाळ कशी वापरावी ?

जपमाळ आपल्या दिशेला ओढण्यापेक्षा बाहेरच्या दिशेला ढकलल्यास काय वाटते त्याची अनुभूती घ्या.

श्रीमती शिरीन चायना यांना आलेल्या श्रीकृष्णाच्या अनुभूती

२.७.२०१४ या दिवशी मला श्रीकृष्ण या ग्रंथाच्या संदर्भातील धारिका सेवेसाठी मिळताक्षणीच माझी भावजागृती होऊन श्रीकृष्णाने ही सेवेची संधी दिल्याबद्दल कृतज्ञताभाव दाटून आला.

अध्यात्म समजून घ्या !

स्वामी विवेकानंदांनी भारताची संस्कृती एका शब्दात सांगितली, ती म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! ही पवित्र परंपरा आणि सुसंस्कृतपणा याचा उगम भारतियांना अध्यात्मामुळेच लाभला.

पांडवांच्या वास्तव्याने पावन झालेला एरंडोल (जळगाव) येथील पांडववाडा !

पांडववाडा ही वास्तू ४५१५.९ चौरस मीटर क्षेत्रफळात उभी आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वाराच्या अलीकडेच दगडांमध्ये प्राचीनकालीन कोरीव नक्षीकाम आहे. यात कमळफुलांची नक्षी स्पष्ट दिसते…

मंत्रजपामुळे डोळ्यांचे दुखणे थांबणे

जानेवारी २०१५ पासून माझे डोळे दुखत होते. वेगवेगळ्या वैद्यांमार्फत अनेक तपासण्या करून झाल्या. त्यांनी काही झाले नाही, असे सांगितले.

पादसेवन भक्तीतील आनंदाची अनुभूती घेणार्‍या सौ. प्राची मेहता !

कर्मकांडातील पाद्यपूजा न करता मानसपूजा करतांना अजून सूक्ष्म म्हणजे भावाचा गंध, भावाश्रूंचे जल इत्यादी पूजासाहित्य वापरलेस, तर अधिक आनंद मिळू शकतो…

प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेले नामजपाचे श्रेष्ठत्व

सनातनचे श्रद्धास्थान इंदोरनिवासी संत प.पू. भक्तराज महाराजांनी सांगितलेले नामाचे श्रेष्ठत्व आपण या लेखातून जाणून घेऊ.