वास्तूशास्त्र

परदेशात प्रगत झालेल्या वास्तूशास्त्रात वास्तूच्या भक्कमपणावर भर देण्यात आला आहे, तर भारतीय वास्तूशास्त्रात भक्कमपणाबरोबरच त्या घरात रहाणार्‍या व्यक्ती, त्यांची मानसिक अवस्था आणि त्या व्यक्तींचे देवाशी असलेले नाते या गोष्टींचाही विचार केलेला आहे.

अध्यात्म आणि त्याचे मानवी जीवनातील महत्त्व

अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्माचे महत्त्व आणि जीवनातील ८० टक्के समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म कसे सहाय्य करते, हे विषय पाहूया.

आध्यात्मिक प्रगतीसाठी साहाय्यभूत असलेली ‘स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया’ !

स्वभावदोष असलेली व्यक्‍ती ईश्‍वराशी कधीही एकरूप होऊ शकत नाही. यासाठी प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी प्रयत्‍न करणे आवश्यक असते.

सत्सेवा म्हणजे काय ?

ईश्‍वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाची सेवा म्हणजे सत्सेवा ! या लेखात आपण ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणार्‍या साधकाच्या दृष्टीने सत्सेवेचे महत्त्व जाणून घेऊया !

सत्‌साठी त्याग : ईश्‍वराप्रती समर्पण वाढवणारा तन, मन अन् धन यांचा त्याग !

‘ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतांना एकाच वेळी सर्वस्वाचा त्याग करणे शक्य नसते; पण टप्प्याटप्प्याने तन, मन, धनाचा त्याग करू शकतो.

वास्तूला दृष्ट लागते म्हणजे काय होते ?

व्यक्तीला जशी दृष्ट लागते, तशी वास्तूलाही दृष्ट लागते. वास्तूला दृष्ट लागल्यामुळे वास्तूत रहाणा-यांना विविध त्रास होतात.