पितृदोषाची कारणे आणि त्यावरील उपाय

पितृदोष हा देवकोपाइतकाच दृढ समजला जातो. देव कोपला, तर दुष्काळ पडेल; पण पितर कोपले, तर घरात दुष्काळ पडणे, आजारपण येणेे, विनाकारण चिडचिड करणे, जेवतांना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात. त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपासना करा !

अतृप्त पूर्वजांच्या त्रासाचे कारण आणि त्रासांपासून रक्षण होण्यासाठी उपाययोजना पाहूया.