तुमकुरू (कर्नाटक) येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मादेवीचे मंगळुरू येथील आश्रमात शुभागमन

कार्तिक मासाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजे १४ डिसेंबरला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील आश्रमात तुमकुरू येथील श्री महालक्ष्मी मद्दरलक्कम्मा देवीचे दिव्य आगमन झाले.

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन

​श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय !

‘सनातन पंचांग’ अ‍ॅप हे अत्युत्तम अ‍ॅप ! – कन्नड अभिनेते जग्गेश

‘सनातन पंचांग’ अ‍ॅप हे अत्युत्तम अ‍ॅप आहे, असा अभिप्राय कर्नाटकातील प्रसिद्ध अभिनेते जग्गेश यांनी व्यक्त केला आहे.

चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) हे सनातन संस्थेच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) हे सनातन संस्थेच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !

चीन हवामानात पालट करून भारतात अतीवृष्टी किंवा हिमवृष्टी करण्याच्या प्रयत्नात !

चीन रासायनिक रॉकेटचा आकाशात स्फोट करून हवामानात पालट करण्याच्या प्रयत्नात आहे. याद्वारे कृत्रिमरित्या पाऊस पाडणे अथवा हिमवृष्टी करणे असा प्रयत्न असणार आहे.

भीषण आपत्काळाला आरंभ होण्यापूर्वीच आवश्यकतेनुसार नेत्रतपासणी करून घ्या आणि अतिरिक्त उपनेत्र (चष्मा) बनवून घ्या !

जीवनाडीपट्टीद्वारे मार्गदर्शन करणारे महर्षि, तसेच द्रष्टे संत यांनी भविष्यात वर्तवल्याप्रमाणे लवकरच भीषण आपत्काळाला आरंभ होणार आहे. त्यामुळे ज्यांना डोळ्यांविषयी थोडासा जरी त्रास जाणवत असेल, तर त्यांनीही त्याकडे दुर्लक्ष न करता तपासणी करून घ्यावी.

कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

कार्तिक शुक्ल चतुर्दशी तिथीला वैकुंठचतुर्दशीनिमित्त शिव आणि श्रीविष्णुदेवता यांचे पूजन करण्यास सांगितले आहे.

कार्तिकस्वामी दर्शन सोहळा २०२०

कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशी स्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते.