सौंदर्य, माधुर्य आणि विविधता यांनी नटलेली मराठी मायबोली !
मराठी भाषा देवाने दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे.
मराठी भाषा देवाने दिलेली एक अमूल्य देणगीच आहे. मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे.
नर्मदेचा उगम मध्यप्रदेशातील अनुप्पुर जिल्ह्यातील अमरकंटक येथे झाला. नर्मदा, माघ शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी अश्विनी नक्षत्रावर दुपारी १२ वाजता प्रकट झाली; म्हणून या दिवशी ‘नर्मदा जयंती’ साजरी करतात.
‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही पवित्र नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. या नद्या म्हणजे भारताच्या अनुक्रमे इडा, पिंगला आणि सुषुम्ना या नाड्या आहेत. या नद्यांमध्ये कार्यरत असणारी दैवी ऊर्जा संगमाच्या ठिकाणी एकवटली आहे.
सुकमा येथे २४.४.२०१७ या दिवशी झालेल्या सीआर्पीएफ्च्या २५ सैनिकांच्या हौतात्म्यामुळे देशभरात जो तीव्र संताप व्यक्त व्हायला हवा होता, त्याचा कुठलाही संकेत मिळत नाही.
सनातन सांगत असलेल्या साधनेतही वर्तमानकाळात रहाणे, मनमोकळेपणा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आदी सूत्रे समाविष्ट आहेत. मुळात आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे जीवनातील दैनंदिन प्रसंगांत मन सातत्याने अयोग्य प्रतिसाद देत राहिल्याने मनाची ऊर्जा न्यून होत जाते.
माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.
जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.
‘प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्याच अपेक्षा असतात ; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताचा इतिहास सर्वांना कळावा आणि राष्ट्रध्वजांतील वैविध्य लक्षात यावे, या उद्देशाने हे ध्वज येथे प्रसिद्ध करत आहोत.
संस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही.