पाने तोडल्यावर झाडे जोरात ओरडतात ! – संशोधकांचा निष्कर्ष

झाडांची पाने तोडल्यावर त्यांना वेदना होतात आणि ते ओरडतात, हे एका संशोधनातून समोर आले आहे. तेल अवीव विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे.

वृद्धापकाळात वृद्धांनी कसे वागावे ?, याविषयी काही सोपी सूत्रे

ज्यांनी आपल्याला अतिशय कठीण परिस्थितीत लहानाचे मोठे केले, त्यांनाच आपण मोठेपणी वा विवाह झाल्यावर म्हणा, त्यांचा द्वेष तिरस्कार करतो किंवा विसरतोही; पण त्या वेळी मात्र आपण हे विसरून जातो की, ‘आपणसुद्धा केव्हा तरी म्हातारे किंवा वृद्ध होऊ ?’

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यांनी आचरणात आणावयाची सूत्रे !

विभक्त कुटुंबपद्धत, व्यक्तीदोष, आर्थिक अडचणी अशा विचारसरणीमुळे वृद्धाश्रम ही एका दृष्टीने चिंतेची गोष्ट बनली आहे. या वयात ज्येष्ठ नागरिकांना प्रेम, माया, आपुलकीची आवश्यकता असते.

वृद्धाश्रमांची आवश्यकता का आहे ? हे शोधण्याचा प्रयत्न !

‘आजच्या काळात दोन पिढ्यांमध्ये दुवा सांधणे नव्या पिढीला नको आहे; कारण आजची तरुण पिढी ‘विभक्त कुटुंबपद्धत म्हणजेच आदर्श कुटुंबपद्धत’, अशा विचाराने वागत आहे.

ज्येष्ठ नागरिक होणार्‍यांसाठी पन्नाशी ओलांडतांना…

‘साधारणतः वयाच्या पन्नाशीनंतर माणसाच्या आरोग्याच्या समस्यांना वाचा फुटायला आरंभ होतो. आयुष्याचा आतापर्यंतचा प्रवास जोम, शक्ती आणि उत्साह अशा काहीशा आनंदी मार्गाने झालेला असतो.

मज्जातंतूशास्त्रानुसार संस्कृत भाषेचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो !

डॉ. हार्टझेल हे एक संस्कृत भाषेला वाहून घेतलेले स्पेन देशातील बास्क येथील ‘सेंटर ऑन कॉग्निशन, ब्रेन अँड लँग्वेज’ या विभागातील पदव्युत्तर संशोधक आहेत.

संवेदना नष्ट करणारे भ्रमणभाषचे महाभयंकर व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक !

‘स्मार्टफोन’मुळे मेंदू दगड बनत चालला आहे. तेव्हा मुलांनो ‘ब्ल्यू व्हेल’, ‘पबजी’ यांसारख्या जीवघेण्या खेळांच्या व्यसनापासून आताच सावध रहा.

अप्रचलित आणि विचित्र आडनावांचा व्यक्तींवर होणारा परिणाम अन् आडनावे बदलणे आवश्यक असणे किंवा नसणे याविषयीचे शास्त्र !

कोणतेेही वाक्य किंवा शब्द यातून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांच्याशी संबंधित शक्ती अन् चैतन्य’, यांचे वातावरणात प्रक्षेपण होत असते. सात्त्विक शब्दांतून सात्त्विक शक्ती, राजसिक शब्दांतून राजसिक शक्ती आणि तामसिक शब्दांतून तामसिक शक्ती यांचे प्रक्षेपण होत असते.