‘चला बोलूया…नैराश्य संपवूया !’

सनातन सांगत असलेल्या साधनेतही वर्तमानकाळात रहाणे, मनमोकळेपणा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आदी सूत्रे समाविष्ट आहेत. मुळात आपले स्वभावदोष आणि अहं यांमुळे जीवनातील दैनंदिन प्रसंगांत मन सातत्याने अयोग्य प्रतिसाद देत राहिल्याने मनाची ऊर्जा न्यून होत जाते.

संस्कृत ही धर्माप्रमाणे सनातन भाषा आहे !

माध्यमिक शाळांच्या स्तरावर संस्कृतचे शिक्षण विशेष विषय म्हणून स्वीकारणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या प्राचीन संस्कृतीविषयी, आपल्या पूर्वजांच्या साहित्याविषयी जिज्ञासा निर्माण होईल.

धर्मशास्त्रसंमत नसलेली गोष्ट करण्याच्या संदर्भात विक्रम भावे यांची झालेली विचारप्रक्रिया

मोठ्या समाजाचे/समुदायाचे नेतृत्व ज्याच्याकडे आहे, त्याच्यावर पुष्कळ मोठे दायित्व असते. अजाणतेपणाने व्यक्तीच्या संदर्भात घडलेले पाप एक वेळ क्षम्य ठरेल; पण समष्टीच्या संदर्भात मात्र नेतृत्व करणार्‍याला पातक चुकणार नाही.

जल्लीकट्टू : हिंदूंचे शौर्य जागृत करणारा साहसी खेळ !

पूर्वी जल्लीकट्टू या खेळाचे खरे स्वरूप म्हणजे बैलाच्या शिंगाला नाण्यांची छोटी थैली बांधून त्याला मैदानात मोकळे सोडले जात असे. गावातील जो पुरुष त्या बैलाला वश करून ती थैली घेऊन येईल, त्याचा वीर पुरुष म्हणून सन्मान केला जात असे.

कर्नाटकातील मात्तूर या गावात चालतो संस्कृत भाषेतून संवाद

जिल्ह्यातील मात्तूर गावची भाषा संस्कृत असून या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरू येथील विद्यापिठांमध्ये संस्कृतचे अध्यापन करत आहेत. विशेष म्हणजे या गावात प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंता आहे.

हिंदी भाषा संपवण्याचा विडा उचललेले इंग्रज आणि त्यांना साथ देणारे इंग्रजाळलेले भारतीय लेखक !

दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, बहुराष्ट्रीय आस्थापनांच्या धूर्त दलालांच्या मार्गदर्शनाखाली जगातील या दुसर्‍या मोठ्या भाषेची लिपी नष्ट करून तेथे रोमन लिपीची स्थापना करण्याच्या उद्देशाने हिंदीतील अनेक वृत्तपत्रे कामाला लागली आहेत.’

भगवंताला १८ व्या अध्यायापर्यंत गीता का सांगावी लागली ?

वास्तविक गीतेतील ११ व्या अध्यायाप्रमाणे सद्य:स्थितीत १०.५.२०१५ ला प.पू. डॉक्टरांचे अवतारत्व प्रगटीकरणामुळे पूर्ण झाले आहे. आज कलियुगात रज-तमाचा प्रभाव इतका वाढला की, मानवाची बुद्धी विकृत होऊन तो अमानवी कृती करत आहे.

पालकांनो, तुमच्या पाल्याला समजून घ्या !

‘प्रत्येक मातापित्याच्या आपल्या मुलांकडून बर्‍याच अपेक्षा असतात ; पण त्याच वेळेला आपल्या मुलांच्या क्षमतेविषयी आपण अवास्तव अपेक्षा तर ठेवत नाही ना, याचाही विचार करावा लागतो. या मर्यादांचे योग्य ते भान ठेवले नाही, तर मातापित्यांच्या आकांक्षा या मुलांना न पेलणारे ओझे बनते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा भारतीय ध्वजाचा प्रवास

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारताचा इतिहास सर्वांना कळावा आणि राष्ट्रध्वजांतील वैविध्य लक्षात यावे, या उद्देशाने हे ध्वज येथे प्रसिद्ध करत आहोत.

देवभाषा संस्कृतचे महात्म्य, सर्व भाषांतील सर्वोत्कृष्टता

संस्कृत भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. ही जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि पूर्ण लिपी आहे. ही लिपी लिहिणे आणि उच्चारणे यांत कोणत्याही प्रकारची अडचण नाही.