प्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड आणि श्रीरामकालीन नाणे
एका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू नल आणि नील यांच्या वास्तूशास्त्राचा एक अद्भुत नमुना आहे.
