समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !
समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.
समर्थ रामदासस्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निमितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले.
माघ कृष्ण पक्ष सप्तमी, शके १८००, म्हणजेच २३.२.१८७८ या दिवशी श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात शेगाव येथे प्रकट झाले. प्रकट दिनीच त्यांनी अन्न आणि पाणी वाया घालवू नका, असा संदेश दिला.
‘रामनाथी आश्रमातील साधकांना योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ‘अ’ आणि ‘आ’ या दोन छायाचित्रांच्या संदर्भात प्रयोग करायला सांगितला होता. त्या वेळी दोन्ही छायाचित्रांकडे पाहून जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
आद्य शंकराचार्यांनी स्थापलेली चार
पिठे ही हिंदु धर्माची परमोच्च श्रद्धास्थाने ! आद्य शंकराचार्यांनी सनातन वैदिक हिंदु धर्माच्या रक्षणार्थ भारतात चहुदिशांना चार शांकरपिठांची स्थापना केली.
ख्रिस्ताब्द ७ व्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयाला आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला.
भयंकर दोष निर्माण करणार्या आजच्या शिक्षणपद्धतीच्या तुलनेत मनुष्याचे चारित्र्य घडवणारे शिक्षण देणे का आवश्यक आहे याविषयी स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार पाहूया.
‘एकदा बाबा पंढरपूरला गेले असता आम्ही सगळे मुक्कामाच्या ठिकाणी, म्हणजे होळकर वाड्यावर बसलो होतो.