‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक सुशील पंडित यांची रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमास सदिच्छा भेट
‘रूट्स इन कश्मीर’चे सहसंस्थापक आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सुशील पंडित यांनी १५ जानेवारीला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली. आश्रमात प्रत्येक ठिकाणी त्यांच्या तोंडून केवळ एकच वाक्य बाहेर पडत होते, ‘अद्भुत, सर्वकाही अद्भुत !’
