रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या प्रतिक्रिया
चुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी सनातन संस्था खर्या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे !
आश्रमाचे वर्णन करायला शब्दही अपूरे असून ‘माझा पुढील जन्म आश्रमातच व्हावा !’
चुकांमधूनही शिकत रहाण्याची शिकवण देणारी सनातन संस्था खर्या अर्थाने ‘हिंदू’ घडवत आहे !
आश्रमाचे वर्णन करायला शब्दही अपूरे असून ‘माझा पुढील जन्म आश्रमातच व्हावा !’
सनातन संस्था जिज्ञासूंना साधनाविषयक मार्गदर्शन व शंकानिरसन करून ईश्वरप्राप्तीसाठी मार्ग दाखवते. आंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना २२.३.१९९९ मध्ये केली.
संत म्हणजे साक्षात ईश्वराचे सगुण साकार रूप ! अशा संतमहंतांचे आशीर्वाद लाभणे म्हणजे इच्छित कार्याला ईश्वरी अधिष्ठान लाभल्यासारखेच आहे.
बेभान होऊन सेवा करणे, हा सनातनचा धर्म ! – श्री. वामनराव देशपांडे, दासबोधाचे ज्येष्ठ अभ्यासक
सनातन संस्थेला लाभलेले संतांचे आशीर्वाद आणि त्यांनी संस्थेविषयी काढलेले गौरवोद्गार.
आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात, त्यानुसार या धर्मकार्यात विविध प्रकारे सहभागी होऊ शकता.